राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

खालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते ?

42.

जोड्या लावा - (भारताची जनगणना, 2011)

43.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बाबत काय खरे आहे?
(a) ते काँग्रेस समाजवादी पक्षाचे संस्थापक महासचिव होते.

(b) त्यांनी 1965 साली सक्रीय राजकारणाचा त्याग केला.

(c) त्यांनी भूदान आंदोलनात सहभाग घेतला.

(d) ते आणिबाणीच्या विरोधाचे प्रतिक होते.

पर्यायी उत्तरे :

44.

योग्य कथन ओळखा :
(a) केंद्रीय विद्यापीठ बिहार' चे पुनर्नामकरण 'केंद्रीय विद्यापीठ दक्षिण बिहार' असे करण्यात आले.

(b) बिहार मध्ये 'जयप्रकाश नारायण केंद्रीय विद्यापीठ' या नावाने दुसया केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :

45.

 काही राज्यांचे अपवाद वगळता, 2015 - 16 नंतर सर्व शिक्षा अभियानासाठी केंद्र व राज्य सरकारांमध्ये निधी वाटप पद्धतीचे प्रमाण ______ असे होते. 

46.

योग्य कथन ओळखा :
(a) निवडणूक सुधारणे बाबतीतील दिनेश गोस्वामी समितीची स्थापना 1990 मध्ये झाली.

(b) निवडणूक सुधारणे बाबतीतील इंद्रजीत गुप्ता समितीची स्थापना 1995 मध्ये झाली.

पर्यायी उत्तरे :

47.

भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे ?

(a) कलम 324

(b) कलम 325

(c) कलम 327

(d) कलम 329

पर्यायी उत्तरे :

48.

भारतामध्ये मतदारासाठी अपात्रतेचे कोणते निकष आहेत?
(a) वास्तव्य नसणे

(b) मानसिक दुर्बलता

(c) गुन्हा किंवा भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृत्य

(d) आर्थिक लाभाचे पद धारण केल्यास

पर्यायी उत्तरे :

49.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर पुढीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना संलग्न आहे?

50.

जोड्या लावा - (तिथि भोजन - मध्यान्ह भोजन योजना)

51.

जोड्या लावा :

52.

जोड्या लावा - (शासनाच्या शैक्षणिक योजना)

53.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एम.फिल., पीएच.डी. सारख्या संशोधनाच्या अभ्यासाकरिता कोणती योजना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देते ?

54.

अयोग्य कथन ओळखा :

55.

प्रत्येक राज्य व्यवस्थेतील राजकीय पक्षाची सामाजिक संदर्भ निरनिराळा असतो. साम्यवादी पक्षांच्या बाबतीत खालील वाक्य कोणत्या गटास तंतोतंत लागू होतात?
(a) साम्यवादी पक्ष बेकायदेशीर

(b) साम्यवादी पक्षाची स्थापना करण्यास कायदेशीर बंदी नाही

(c) क्रांतीचा अग्रदूत

(d) एकाच पक्षाच्या अनेक शाखा

देशांच्या गटाच्या खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय वरील (a), (b), (c), (d) यांच्याशी अनुक्रमे साधर्म्य सांगतो ?

56.

योग्य कथन ओळखा :

(a) महाराष्ट्राच्या शेतकरी संघटनेने शेतक-यांचे आंदोलन हे इंडियाच्या फौजे विरुद्ध भारताचे युद्ध" म्हणून जाहीर केले.
(b) भारतीय किसान युनियन ही 70 च्या दशकातील शेतक-यांच्या आंदोलनातील एक प्रमुख संघटना होती.

पर्यायी उत्तरे :

57.

अयोग्य कथन ओळखा :

58.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार आकारिक मूल्यमापना मध्ये कोणती साधने-तंत्रे वापरली जातात?

(a) लेखी परीक्षा
(b) दैनंदिन निरीक्षण

(c) प्रकल्प
(d) गृहकार्य/स्वाध्याय

पर्यायी उत्तरे :

59.

जोड्या लावा - (प्रादेशिक आकांक्षा)

60.

खालील वाक्ये वाचा :

(a) 2001 च्या जनगणनेच्या आधारे परिसीमित केलेले मतदार संघ हे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणने पर्यंत अस्तित्वात राहतील.

(b) परिसीमन आयोग हा लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या मतदार संघांचे परिसीमन करतो.

वरीलपैकी कोणते/ती वाक्य/वाक्ये बरोबर आहे/आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.