राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ GS-3 Questions And Answers:
राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 चे प्राथमिक उद्दिष्ट हे प्राधान्यक्रमाने आणि शासकीय भुमिकेनुसार ____________ आणि आरोग्याच्या सर्व पैलूंना बळकटी प्राप्त करुन देणे हा आहे.
1995 साली जागतिक पातळीवर प्रकाशित झालेला मानव विकास अहवाल लोकसंख्येच्या ____________ समस्येशी संबंधित होता.
(a) स्त्री विकास
(b) लिंगभेद
(c) लोकसंख्या वाढ
(d) आरोग्य सुविधा
पर्यायी उत्तरे :
टाटा ट्रस्टने स्वेच्छेने स्वच्छ भारत मोहिमेत पुढाकार घेतला. या कामाच्या प्रसारासाठी त्यांनी _____________ व्यावसायिक तरुणांची नेमणूक केली जे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या प्रमाणे मोहिमेसाठी मदत करतात.
जगातील पहिल्या शासन पुरस्कृत कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात 1952 मध्ये कोणत्या देशाने केली?
(a) अमेरिका
(b) चीन
(c) भारत
(d) इंग्लंड
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?
एका कंपनीच्या कामगाराचे ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य आणि विशेषज्ञानाशी संदर्भात कोणती संज्ञा वापरली जाते?
सामाजिक न्यायासहित विकासाचे उद्दिष्टे कसे साध्य करता येईल?
(a) आर्थिक उत्पन्नात वृद्धी
(b) सकल देशी उत्पन्नात वृद्धी व रोजगार वृद्धी
(c) विदेशी व्यापारास प्रोत्साहन
(d) रोजगाराभिमुख शिक्षणाचा विकास
पर्यायी उत्तरे :
विकसनशील आणि विकसीत देशामधील सर्वात मोठी आरोग्य संबंधीची असमानता काय आहे?
भारत निर्माण योजनेत मूलभूत सुविधा समाविष्ट नाही :
(a) शहरी गृहनिर्माण
(b) सिंचन
(c) पिण्याचे पाणी
(d) रस्ते
(e) विद्युतीकरण आणि संप्रेषण
पर्यायी उत्तरे :
पुढील राज्यांची नावे भारतातील एड्सग्रस्तांच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने लावा -
(a) महाराष्ट्र
(b) गुजरात
(c) आंध्र प्रदेश
(d) तामिळनाडू
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणते कार्यक्रम विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत प्रसारित/प्रकाशित केला/केले जातो/जातात?
(a) दूरदर्शनवरुन कंट्रीवाईड क्लास रूम
(b) युजीसी न्युज लेटर
(c) युनिव्हरसीटी डेव्हलपमेन्ट इन इंडिया
(d) बुलेटीन ऑफ हायर एज्युकेशन
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?
भारतात सर्वप्रथम कोणत्या शैक्षणिक धोरणात प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालये स्थापन करण्याचा विचार करण्यात आला?
(a) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 1986
(b) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 1968
(c) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 1966
(d) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 1992
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?
खालीलपैकी कोणती योजना प्रत्येक खासदाराने आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा पथदर्शी आदर्श गाव म्हणून विकास करण्यासाठी सुरु करण्यात आली ?
(a) ग्राम उदय से भारत उदय अभियान
(b) प्रधानमंत्री आवास अभियान
(c) प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना
(d) प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार शासनाने _______________ रोजगाराची हमी देण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार भारतात इ.स. 1978 साली कोणता आरोग्यविषयक कार्यक्रम सुरु झाला ?
(a) एड्स निर्मूलन कार्यक्रम
(b) क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम
(c) कंठग्रंथी सूज नियंत्रण कार्यक्रम
(d) प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम
पर्यायी उत्तरे :
भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असण्याकरीता केंद्रशासनाने 15 ऑगस्ट 2015 रोजी पुढील कोणती योजना सुरु केली?
(a) अटल पेन्शन योजना
(b) पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
(c) पंतप्रधान जनधन योजना
(d) पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
पर्यायी उत्तरे :
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक आहार इत्यादी सेवाकरीता कोणाची नेमणूक केली?
(a) आशा
(b) अंगणवाडी कार्यकर्ती
(c) प्रशिक्षित दायी
(d) परिचारिका
वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ?
दारिद्र्यरेषेखाली राहणा-या लोकांना रोजगार देणे हे कोणत्या रोजगार योजनेचे उद्दिष्ट होते ?
(a) रोजगार हमी योजना
(b) संजय गांधी निराधार योजना
(c) जवाहर रोजगार योजना
(d) स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना
पर्यायी उत्तरे :
मानव संसाधन विकास प्रक्रियेमध्ये खालील चलाचा/चलांचा समावेश आहे.
(a) भूमिका स्पष्टता
(b) कार्य नियोजन
(c) वाढता संवाद
पर्यायी उत्तरे :
अन्नसुरक्षा व भुकमुक्त भारत ह्या हेतूपूर्तीसाठी शासनाने अंत्योदय अन्न योजना ____________ रोजी सुरु केली.
लैंगिक विषमता हा भारताच्या विकासातील महत्वाचा अडथळा आहे. जागतिक लैंगिक अंतर निर्देशांक (ग्लोबल जेंडर गॅप-इंडेक्स) 2014 नुसार 142 देशाच्या यादीत भारताचे स्थान _____________ होते.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.