राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे ? 

142.

"नैसर्गिक न्याय तत्वास', इंग्लिश कायद्यामध्ये पुढील दोन तत्वांद्वारे मान्यता देण्यात आली आहे :

(a) नेमो डाट क्वोड़ नॉन हुँबेट

(b) नेमो ज्युडेक्स इन कॉझा सुआ

(c) ऑडी आल्टरम पार्टेम

पर्यायी उत्तरे :

143.

घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे संरक्षण आदेश आणि इतर आदेश पारित करणे हे कोणत्या न्यायालयाच्या कार्यकक्षेत आहे?

144.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीत जिल्हा सत्र न्यायालय हेच विशेष न्यायालय म्हणून स्थापने संदर्भात उल्लेख केला आहे ?

145.

राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने संसदेला प्रशासनिक न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे?

146.

खालील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत कोणत्याही जन अधिका-याने केलेल्या गुन्ह्याची दखल घेण्याअगोदर न्यायालयाला त्याच्या विरुद्ध खटला चालविण्यासाठी पूर्वसंमंतीची आवश्यकता असते.

(b) वरील प्रकारची पूर्वसंमंती ही जी व्यक्ती आता जन अधिकारी राहिली नाही त्याच्या बाबतीत ही आवश्यक
असते. पर्यायी उत्तरे : 

147.

योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळानी ___________ चा अवलंब करणे आवश्यक असते.

148.

ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत, राष्ट्रीय आयोगाने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात किती कालावधीमध्ये अपिल दाखल करता येते ?

149.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ?

150.

खालीलपैकी कोणत्या अधिका-याच्या नियुक्ती संबंधिची तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम, 1995 अंतर्गत होत नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.