राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

संविधान अमलात आल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असा संविधानिक निर्देश होता : 

(a) मूलभूत अधिकाराचा

(b) धोरण निर्देशक तत्वाचा

(c) मूलभूत कर्तव्याचा

(d) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याचा

पर्यायी उत्तरे : 

62.

उच्च शिक्षणासंदर्भात 'राधाकृष्णन आयोगाने' शिफारशी केल्यानंतरही काही प्रश्न अजुनही थंड बस्त्यात असलेले दिसतात ते खालीलप्रमाणे :

(a) महाविद्यालयांना स्वायत्त दर्जाची शिफारस

(b) परिक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना नसणे

(c) विना अनुदान तत्व

(d) उच्च शिक्षणातील संशोधनाचा ढासळलेला दर्जा

पर्यायी उत्तरे :

63.

महाराष्ट्रातील 'शुगर-लॉबी' ही खालील पातळीवर कार्य करणारी संघटना आहे :

64.

भारतात खुल्या व नि:पक्ष वातावरणात निवडणूका घेण्यासाठी खालीलपैकी कोणती समस्या कारणीभूत आहे?

(a) खोटे मतदान करणे

(b) दहशतीसाठी गुंडांना उभे करणे

(c) मतदान केंद्र ताब्यात घेणे

(d) निवडणूकीत काळ्या पैश्याचा वापर

पर्यायी उत्तरे :

65.

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे?

66.

भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले?

67.

निवडणूका नि:पक्षपाती व स्वतंत्रपणे होण्यासाठी निवडणूक आयोग खालील कार्य करते :

(a) खासदारांशी चर्चा करणे.

(b) पंतप्रधानांच्या मर्जीने निवडणूकीची रूपरेषा ठरविणे.

(c) मतदारसंघाच्या मर्यादा ठरविणे.

(d) संबंधित पक्षाला आणि व्यक्तीला निवडणूक चिन्ह प्रदान करणे. 

पर्यायी उत्तरे :

68.

खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय वृत्तपत्र परिषदेची अध्यक्ष राहिलेली नाही ?

69.

घटकराज्यातील मान्यताप्राप्त पक्ष असा दर्जा प्राप्त होण्यासाठी खालीलपैकी महत्वाच्या अटी पुढीलप्रमाणे :

(a) तो पक्ष 5 वर्षापासून सतत राजकीय कार्य करत असावा.

(b) पक्ष प्रमुख उच्च राजघराण्याशी संबंधित असावा.

(c) अस्तित्वात असलेल्या लोकसभेत 25 पैकी 1 व विधानसभेत दर 30 पैकी 1 सभासद निवडून गेलेला असावा.

(d) लोकसभेत पक्षाची एक स्त्री-उमेदवार निवडून गेलेली असावी.

पर्यायी उत्तरे :

70.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा कलम 226 मधील अधिकार ऐच्छिक असून तो नाकारता येतो.

(b) बंदी प्रत्यक्षीकरणाचा आदेश शासकिय पदाधिका-यांबरोबरच खाजगी व्यक्तींवरही बजावता येतो.

वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? 

71.

खालील विधाने विचारात घ्या :(महाराष्ट्राच्या संदर्भात)

(a) मुख्य कार्यकारी अधिका-यास जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समितीच्या सभांना हजर राहता येते.

(b) जिल्हा परिषदेतील वर्ग-एक आणि वर्ग-दोनच्या अधिका-यांना तीन महिन्यापर्यंत अनुपस्थिती रजा मंजूर करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिका-यास असतो.

(c) जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत एकूण सदस्यांपैकी तीन-चतुर्थांश सदस्यांनी बहुमताने ठराव मंजूर केल्यास मुख्य कार्यकारी अधिकान्यास राज्यशासन परत बोलावू शकते.

वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत? 

72.

राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे :

73.

भारतीय संविधानातील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे ? 

74.

मुंबईच्या शेरीफची नियुक्ती ____________ कालावधीसाठी असते.

75.

खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली? 

76.

मुख्य सचिव आणि केन्द्रीय मंत्रिमंडळ सचिव यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

(a) दोघेही आपापल्या कार्यकारी प्रमुखांचे प्रमुख सल्लागार आहेत.

(b) दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत.

(c) दोघेही आपापल्या सचिवालयांचे म्हणजे राज्य आणि केन्द्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत.

(d) दोघांचेही कामे व अधिकार समान आहेत.

पर्यायी उत्तरे :

77.

खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये ‘सरपंच परिषद' असावी अशी शिफारस केली आहे ?

78.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो ?

79.

जिल्हा परिषदेमध्ये ____________ विषय समित्या असतात.

80.

महानगरपालिकेच्या आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.