राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, प्रमाणे 'पर्यावरण'' शब्दाच्या अर्थामधे खालीलपैकी कोणत्या अंगभूत घटकाचा समावेश होत नाही ?

122.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 प्रमाणे जर कोणत्याही संरक्षण अधिका-याने पुरेसे कारण नसताना दंडाधिकायांनी दिलेल्या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केली किंवा त्याबाबतचे कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला तर तो गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा आहे?

123.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे _____________ हे होत.

124.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988, प्रमाणे जर सरकारी सेवक अप्रामाणीकपणे किंवा फसवणूकीने त्यांच्याकडे विश्वासाने सोपवलेली मालमत्ता किंवा सरकारी नोकर म्हणून त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या मालमत्तेची अफरातफर करतात अथवा व्यक्तीगत उपयोगात आणतात, तर असे कृत्य _____________ आहे.

125.

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम ____________ रोजी अंमलात आले.

126.

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात?

127.

ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 अंतर्गत ग्राहक म्हणून गृहित धरण्यासाठी व्यक्तीने खालीलपैकी कोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक नाही?

128.

खालीलपैकी कार्यालयीन गोपनीयतेच्या कायदा, 1923 च्या कोणत्या कलमान्वये प्रत्येक व्यक्तिचे कर्तव्य आहे की, पोलीस अधिका-यांनी एखाद्या गुन्ह्यांशी संबंधित माहिती मागितली, तर ती देणे?

129.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) कार्यालयीन गोपनियतेचा कायदा 1923 मधील कलम2(3) प्रमाणे कागदपत्र' मधे कागदपत्राचा भाग समाविष्ट आहे.

(b) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2(f) व (i) च्या माहिती' व 'रेकॉर्ड' म्हणजे कोणतेही कागदपत्र.

पर्यायी उत्तरे :

130.

राज्याच्या कोणत्याही कारभारासंबंधिच्या अप्रकाशित शासकीय दप्तरामधून उपलब्ध होणारा कोणताही पुरावा देण्यास परवानगी : 

131.

‘प्रमाणन अधिकारी' म्हणजे कलम ______________ अन्वये डिजीटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी जिलो लायसन्स देण्यात आले आहे अशी व्यक्ती.

132.

जन सेवक जो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा नाही आणि ज्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अंतर्गत अत्याचारा संबंधित गुन्हा केला आहे, त्याला कमीत कमी _____________ कारावासाची शिक्षा होऊ शकते.

133.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 अंतर्गत कोणत्याही दलित महिलेचा सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी ती अस्पृश्य आहे ह्या कारणासाठी प्रवेश निषिद्ध केला असल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा नेमून दिली आहे ?

134.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 च्या कलम 66-A मध्ये ______________ याबाबत उल्लेख आहे. 

135.

पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 5 नुसार केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशामुळे व्यथित झालेल्या व्यक्ती सध्या ______________ येथे अपिल दाखल करू शकतात.

136.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अंतर्गतचे गुन्हे चालविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचा अधिनियमात उल्लेख केला आहे ?

137.

'कायद्याचे राज्य' या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ?

138.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995, नियम 8 नुसार राज्य शासनाने राज्य मुख्यालयात एका ____________ ची स्थापना करावी.

139.

"प्रमाणबद्ध गुप्त प्रणाली' म्हणजे सुरक्षित चाव्यांच्या जोडीची यंत्रणा ज्यात _____________ निर्माण करते.

140.

खालील दोनपैकी कोणते विधान चूक आहे? 

(a) शासन आणि जन अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहे.

(b) कायद्याचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.