राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

74 व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 बाबत खालील तरतूदी विचारात घ्या :

(a) नगरपालिकांना कायदेशीर दर्जा

(b) प्रभाग (Ward) समित्या

(c) जिल्हा नियोजन समित्या

(d) नगर पालिकेच्या अध्यक्षाची प्रत्यक्ष (सरळ) निवडणूक

वरीलपैकी कोणती तरतूद/तरतुदी बरोबर आहे/आहेत ?

82.

'जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे.' हे विधान ____________ यांनी केले.

83.

जोड्या जुळवा : 

84.

नागपूर कराराच्या कोणत्या तरतूद आहेत ?

(a) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राचे तीन विभाग

(i) महाविदर्भ

(ii) मराठवाडा

(iii) राज्याचा उर्वरित भाग.

(b) मराठवाड्याच्या विकासाकडे विशेष लक्ष.

(c) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे.  

(d) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील. 

पर्यायी उत्तरे :

85.

___________ व्या घटनादुरुस्तीनुसार, राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्यांची नियुक्ती विधान सभेत आवश्यक असल्यास करू शकतात.

86.

फाझल अली कमिशनचे सदस्य _____________ होते. 

(a) के.एम. पण्णीकर

(b) हृदयनाथ कुंझरू 

(c) यशवंतराव चव्हाण

(d) अण्णा डांगे

पर्यायी उत्तरे :

87.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) ऑगस्ट 1989, मध्ये राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले होते.

(b) लोकसभेमध्ये जरी हे विधेयक मंजूर झाले तरी राज्यसभेमध्ये ऑक्टोबर 1989, मध्ये नामंजूर झाले त्यामुळे ते रद्द झाले.

(c) सप्टेंबर 1990 मध्ये व्ही. पी. सिंग शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले परंतु ते मंजूर झाले नाही आणि शेवटी लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले.

पर्यायी उत्तरे :

88.

पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे.

(b) आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनाची अंमलबजावणी करणे.

पर्यायी उत्तरे :

89.

मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे __________ म्हणून कार्यरत असतात. 

90.

"महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961'' नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणा-या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात?

91.

योग्य कथन/कथने ओळखा : 

(a) राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या, मुख्यमंत्र्यांसह, 12 पेशा कमी असू नये.

(b) अनुच्छेद 168 नुसार, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे.

पर्यायी उत्तरे :

92.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या __________ एवढी असते.

93.

नगरपालिकांच्या संदर्भात 74 व्या घटनादुरुस्ती मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) 2 लाख लोकसंख्येकरीता प्रभाग समिती असावी.

(b) व्यक्तीचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहे म्हणून तो निवडणूकीसाठी अपात्र ठरत नाही.

(c) लहान नागरी क्षेत्रासाठी नगरपरिषद असेल.

(d) 12 व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांची 20 कार्ये समाविष्ट आहेत.

पर्यायी उत्तरे :

94.

माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

95.

पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल्ड एरीया (PESA) कायदा, 1996 च्या अंतर्गत ग्रामसभांना पुढील अधिकार मिळाले :

(a) लघु वन उत्पादनाची मालकी 

(b) ग्रामीण बाजाराचे व्यवस्थापन

(c) कनिष्ठ जार्तीवर वर्चस्व गाजविणे

(d) सामाजिक वर्तन आणि प्रथांचे नियंत्रण

पर्यायी उत्तरे :

96.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

97.

महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये ______________ पद्धतीचा स्विकार केला.

98.

नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका

भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

99.

जोड्या लावा :

100.

‘तकावी' अथवा 'तगाई' काय आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.