राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना ___________ झाली.

142.

व्हर्टीसोलला ____________ असेही म्हणतात.

143.

काही वनस्पतींमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा ह्रास होतो. या प्रक्रियेला _____________ म्हणतात.

144.

झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ____________ पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.

145.

सर्वसाधारणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी _____________ टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.

146.

___________ च्या परिणामाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.

147.

भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग__________ प्रकारे दाखविले जातो.

148.

दृष्यमान तरंग लहरीची एक श्रेणी अंदाजे ____________ इतकी असते.

149.

__________ उपग्रह संध्या कार्यरत आहे.

150.

_________ आभासी रंगीत पट्टे हिमवर्षाव, बर्फ आणि ढग यांना वेगळे करतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.