राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:
हि माहिती मित्रांना शेअर करायला विसरू नका :
पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा
स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या पत्रिका आणि ज्यांनी त्या सुरू केल्या ते लोक यांच्या जोड्या जुळवा :
डिप्रेस्ड क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) मंगलोर, इंदौर व भवानी येथे केंद्र स्थापन केली.
(b) शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसायशिक्षण वर्ग सुरू केले.
(c) 1913 मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले.
पर्यायी उत्तरे :
सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निबंध घातलेले होते. परंतु ते सर्व 1813 च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्त्वाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते?
अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ ___________ च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.
1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉ. भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारुपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती ते ओळखा?
संत ल्यूबीन कोण होता?
पुढील वर्तमानपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवा :
महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही ?
जोड्या जुळवा :
16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली?
लंडन येथील दि टाइम्सच्या वार्ताहराने लिहिले, " __________ च्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे, तितका आजतागायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखेच होते.'' हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता?
या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत टाऊन हॉल मध्ये साजरा केला होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली होती. ती संस्था कोणती?
जोड्या जुळवा :
त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्क्स अँक्ट रद्द केला. ते कोण होते ?
पुढील विधाने वाचून त्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा ?
(a) ते स्टूडेंट्स् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीचे 1872 - 1889 पर्यंत सचिव होते.
(b) ते हंटर कमिशनचे बिगरसरकारी व स्वतंत्र सदस्य होते.
(c) ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते.
पर्यायी उत्तरे :
देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केले?
खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता ___________ यांना पाठिंबा दिला.
खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणाच्या वितंचक (अन्झाइम) निर्मितीवर होतो?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.