राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

तापमानाचे उभे वितरण हे ______________ या घटकावर अवलंबून आहे. 

102.

भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :

(a) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा 

(b) ब्रम्हदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम

(c) चीन, दक्षिण जपान

(d) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग

पर्यायी उत्तरे :

103.

सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्ट खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते?

104.

जोड्या लावा :

105.

जोड्या लावा : 

 

106.

एल निनो (El Nino) वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो?

107.

जोड्या लावा :

108.

खालीलपैकी कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली ती चुकीची आहेत ? 

(a) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण.

(b) हिंस्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे.

(c) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे. 

(d) प्राण्यांच्या विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.

पर्यायी उत्तरे :

109.

वर्धनक्षम (sustainable) शेतीमध्ये खालीलपैकी कशाकशाचा समावेश होतो?

(a) मिश्र शेती 

(b) मिश्र पिके

(c) आलटून पालटून पिके

(d) रासायनिक किटक नाशकांचा वापर

पर्यायी उत्तरे : 

110.

स्क्वेल/चंडवात (पाऊस व हिम वर्षावाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मीळ आहे, परंतु कधी-कधी ______________ प्रसंगी येते.

111.

खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनूसार मांडणी करा : 

(a) तपांबर

(b) आयनांबर

(c) स्थितांबर

(d) बाह्यांबर

पर्यायी उत्तरे :

112.

जोड्या जुळवा : 

113.

खाली दिलेली विधाने सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबंधित आहेत, वाचून योग्य पर्याय निवडा.

(a) मुलांची लोकसंख्या 2001 मध्ये 14.1 टक्के इतकी होती ती घटून सन 2011 मध्ये 11.9 टक्के इतकी झाली.

(b) ही लोकसंख्या घट ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे झालेली आहे.

(c) शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त झाल्याचे दिसते.

पर्यायी उत्तरे :

114.

भारत मानव विकास अहवाल 2011 नुसार, भारताचा मानव विकास निर्देशांक 0.467 इतका असून महाराष्ट्राचा तो ______________ इतका आहे.

115.

महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता ____________ असते.

116.

मोटार वाहनामधील धूर सोडणाच्या नळीच्या शेवटी बसवलेल्या ____________ रूपांतर शुद्ध ऑक्सीजन मध्ये होते.

117.

भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ______________ वाढली आहे.

118.

जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ______________ वाढवितात. 

(a) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता 

(b) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/दर)   

(c) सच्छिद्रता 

पर्यायी उत्तरे :

119.

भात पीकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते ?

120.

कोरडवाहू क्षेत्रामधील निविष्ठा पुरवणारी निकृष्ठ संघटन रचना ही ______________ ची कमतरता आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.