राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

मातीचा ______________ गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.

122.

पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषिविद्या विषयक कोणकोणत्या उपाययोजना आहेत ? 

(a) पिकाची निवड व जमिनीची मशागत

(b) पट्टा पेर आणि जमीनीवरचे अच्छादन

(c) समतल बांधबंधीस्ती आणि वनस्पतीजन्य अडथळे

(d) वरीलपैकी कोणतेही नाही

पर्यायी उत्तरे :

123.

दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?

124.

तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ____________ होय.

125.

भारतामध्ये सरासरी साधारणपणे _____________ से.मी. पाऊस पडतो.

126.

युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ____________ मि.मी. होय.

127.

बियांमधील तेलाचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन 'सी' चे प्रमाण आणि फळांचा रंग वृद्धिगत करणारे पोषण द्रव्य ____________ .

128.

कृषि दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?

(a) अपूरे पर्जन्यमान

(b) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात)

(c) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ

पर्यायी उत्तरे :

129.

पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते ____________ दर्शविते.

ie. Ed =(1 - y) / D X100

130.

दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास ______________ असे म्हणतात. 

131.

पृष्ठीय सिंचन पद्धतीची (प्रवाह पद्धती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ? 

(a) पाटाचे अस्तरीकरण करून

(b) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून

(c) मोकाट पद्धतीने पाणी देऊन

पर्यायी उत्तरे :

132.

माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वहात जाऊन जमा होतात ते म्हणजे _____________ .

(a) कोलूव्हियम

(b) लॅक्यूस्टाइन

(c) अॅल्यूव्हीयम

(d) टिल

पर्यायी उत्तरे :

133.

ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकाना जेंव्हा पाहिजे तेंव्हा पुरवणी सिंचन म्हणून दिले जाते त्यास ______________ असे म्हणतात.

134.

खालीलपैकी कोणती पीके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत?

135.

दररोज लागणाच्या प्रकाशाच्या एकूण कालावधीनुसार, _____________ हे तटस्थ वनस्पतीचे उदाहरण आहे.

136.

वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता _____________ मुळे येते.

(a) पाणी ग्रहण करणे

(b) पाण्याचे नुकसान कमी करणे

(c) जलसंचय

(d) वरीलपैकी कोणतेही नाही

पर्यायी उत्तरे :

137.

वरून वहाणाच्या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरांमध्ये माती निघून जाणे याला _____________ असे म्हणतात.

138.

कार्बन मोनोक्साइड (CO) हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे. तो मानवी आरोग्यासाठी कसा हानीकारक आहे? 

(a) यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. 

(b) तो रक्ताची प्राणवायू (ऑक्सीजन) वाहून नेण्याची क्षमता कमी करतो. 

(c) तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो. 

(d) यामुळे यकृताची हानी होते. 

पर्यायी उत्तरे : 

139.

वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रानी व्यापलेली जागा) ही ____________ .

140.

कमी दर्जाचे/प्रतिचे पाणी सिंचनाच्या ____________ या पद्धतीमध्ये वापरले जाऊ शकते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.