राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

चले जाव चळवळीमध्ये जसे सातायात समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ____________ येथे 'जातीय सरकार स्थापन' झाले होते.

42.

गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ____________ म्हणून संबोधावे असे म्हंटले होते.

43.

____________ यांनी 'वुमेन्स स्वदेशी लीग' ची 1928 मध्ये स्थापना केली. 

44.

पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्ट मध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती?

45.

_________ यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.

46.

पं. नेहरुंनी कोणाच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्राचा वेगळा गट निर्माण केला?

47.

____________ यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएशन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती.

48.

स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी ___________ होते. 

(a) बा.गं. टिळक

(b) शि.म. परांजपे 

(c) सौ. केतकर

(d) सौ. अ.वि. जोशी

(e) विष्णू गोविंद बिजापूरकर

(f) महादेव राजाराम बोडस

पर्यायी उत्तरे : 

49.

1974 मध्ये ____________ या राज्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळ केली. परिणामी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

50.

राजर्षी शाहू महाराजांच्याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?  

(a) त्यांनी 1910 मध्ये सहकारी सोसायट्यांचा कायदा केला.

(b) 1916 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला.

(c) त्यांनी 1918 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा संमत केला.

(d) त्यांनी 1906 मध्ये सत्यशोधक परिषद आयोजित केली.

पर्यायी उत्तरे : 

51.

शिकागो रेडिओ आणि टेलीफोन कंपनीचे मालक ____________ यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले.

52.

खालीलपैकी कोणती खतप्रकार हा नियत्रत स्वरूपात विरघळणाच्या खताच्या गटात मोडत नाही ?

53.

काँग्रेस सोशालिस्ट, ___________ _ हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते.

54.

पुढे दिलेल्या व्यक्ती आणि जालीयनवाला बाग घटनेनंतर ब्रिटीश अधिका-यांनी त्यांच्यावर केलेले अत्याचार यांच्या जोड्या लावा :

55.

जोड्या जुळवा : 

56.

फाळणी बरोबर जातिय दंगे सुरू झाले, पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या ____________ निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता.

57.

हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख ___________ ज्यांनी इस्लामचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा-धर्मात आणणे हा होता.

58.

सुशिक्षित प्रजाजन, वाढता समुद्री व्यापार आणि नुकत्याच सापडलेल्या मोनाझाइट या अणुशक्ती निर्मितीसाठी उपयुक्त पदार्थांच्या साठ्यांमुळे ____________ या संस्थानाचा भारतात विलीन होण्यास विरोध होता.

59.

धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत कोणती विधाने सत्य आहेत ? 

(a) त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्युनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला.

(b) सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व पैशाची अपेक्षा नसणाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला.

(c) ते 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.

पर्यायी उत्तरे :

60.

खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णतः मानव निर्मित आहेत ? 

(a) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार

(b) मृदेचे स्वरूप

(c) जंगलतोड

(d) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर

(e) भटकी शेती

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.