राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) भारताची ऊसाची उत्पादकता चीनपेक्षा कमी आहे (2010).

(b) इजिप्तची ऊसाची उत्पादकता भारतापेक्षा कितीतरी अधिक आहे (2010).

पर्यायी उत्तरे :

82.

चामडे उत्पादनांकरिता निर्यातीसाठी उत्कृष्ट शहरे म्हणून मान्यता पावलेली शहरे कोणती ? 

83.

लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो?

(a) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान

(b) स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर

(c) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न

(d) शेतात काम करणा-या स्त्रियांची टक्केवारी

पर्यायी उत्तरे :

84.

अर्थव्यवस्थेची परकीय भांडवल सामावून घेण्याची क्षमता ______________ शी व्यस्त प्रमाणात संबंधित आहे.  

(a) विनिमय दर उर्ध्वमूल्यन

(b) अप्रगत वित्तीय क्षेत्र

(c) अप्रगत श्रम बाजार

(d) चालू खात्यावरील तूट पर्यायी उत्तरे :

85.

शेती व संलग्न क्षेत्रातील कोणत्या अन्न-घटकाची 2004-2005 मधील विद्यमान किमतीवर आधारित उत्पादनाची किंमत सर्वात अधिक होती?

86.

इन्टरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वल्र्ड काँझर्वेशन स्ट्रॅटेजीत ब्रेटलँडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली त्या अहवालाचे शीर्षक काय होते?

87.

 भारत निर्माण कार्यक्रम 2005 यात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत ?

(a) जलसिंचन व ग्रामीण रस्ते 

(b) ग्रामीण निवारा 

(c) ग्रामीण पाणीपुरवठा

(d) ग्रामीण विद्युतीकरण

(e) ग्रामीण दूरध्वनी

पर्यायी उत्तरे :

88.

आंतरराष्ट्रीय विकास संस्था _______________ करते. 

(a) ग्रामीण पायाभूत सुविधासाठी वित्तपुरवठा

(b) ठिबक सिंचनासाठी वित्तपुरवठा

(c) बाजारपेठ सुविधांसाठी वित्तपुरवठा

(d) निर्यातीकरिता वित्तपुरवठा

पर्यायी उत्तरे 

89.

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हेक्चर-ओहलीन सिद्धांताला _____________ असेही संबोधले जाते : 

90.

सार्कच्या उद्दिष्टांमध्ये _____________ समाविष्ट होते. 

(a) जलद आर्थिक विकास

(b) विषमता कमी करणे

(c) विनियम दर स्थैर्य

(d) सामुहिक स्वावलंबन

पर्यायी उत्तरे :

91.

सन 2000 च्या आसियानच्या परिषदेने आसियान एकत्रीकरण पुढाकार _____________ करिता घेतला होता.
(a) विकासदरी घटविणे

(b) स्पर्धात्मकता वाढविणे

(c) मानव निर्देशांक वाढविणे

(d) स्त्री-विरोधी गुन्हे घटविणे

पर्यायी उत्तरे : 

92.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) भारतात पशुधन जगात सर्वात अधिक असून भारतात जगातील 17% पशुधन आहे. चायना 10% ने जगात | दुस-या क्रमांकावर आहे.

(b) इतर देशांच्या तुलनेत भारताच्या पशुधनाचा राष्ट्रीय उत्पन्नात वाटा अल्प आहे.

पर्यायी उत्तरे 

93.

2013 च्या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या उद्दिष्टांत ____________ यांचा समावेश आहे.

(a) पशुधन उत्पादकता वाढविणे

(b) समावेशक विकास

(c) स्त्री-सक्षमीकरण

(d) ग्रामीण उत्पन्न विषमता कमी करणे

पर्यायी उत्तरे : 

94.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) सार्क देशांबरोबर भारताचा व्यापार तोल 1987 ते 2004 नेहमी सकारात्मक राहिला.

(b) सन 1995 पासून 2003-2004 पर्यंत व्यापार तोल सुमारे तिप्पट वाढला.

पर्यायी उत्तरे : 

95.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) भारतात 1951 च्या जनगनणेनुसार शहरी : ग्रामीण गुणोत्तर 1: 5.3 होते.

(b) भारतात 2011 च्या जनगनणेनुसार शहरी : ग्रामीण गुणोत्तर 1: 2.2 आहे.

पर्यायी उत्तरे :

96.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (ICAR) हरित क्रांतीमध्ये संशोधन आणि तांत्रिक विकासाद्वारे आद्य भूमिका बजावल्यामुळे अन्नधान्य उत्पादनामध्ये सन 1951 - 2014 या कालखंडात ____________ पट वाढ झाली आहे.

97.

भारतामध्ये कृषी बाजारांचे नियंत्रण हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यान्वये करण्यात येते. महाराष्ट्र राज्यामध्ये बाजारांच्या नियंत्रणासाठी पहिला मॉडेल अॅक्ट कोणत्या वर्षी करण्यात आला ?

98.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? 

(a) आपली सरासरी जमीन धारणा 0.8 हेक्टर आहे.

(b) यू.एस.ओ. ची सरासरी जमीन धारणा भारताच्या तुलनेत पन्नास पटी पेक्षा अधिक आहे. पर्यायी उत्तरे :

99.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 12 महिन्यांकरता दिले जाते.

(b) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 9 महिन्यांकरता दिले जाते.

पर्यायी उत्तरे :

100.

अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने ''राष्ट्रीय कृषी विकास योजना'' 2007 - 08 वर्षामध्ये सुरु करण्यात आली.

(a) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.

(b) केशर मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.