राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:
रोगांचे निरसन करण्याकरिता जनुक उपचार पद्धती ही ____________ द्वारे केली जाते.
पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) क्रूट्जफेल्ड-जेकब हा मेंदूचा विकार प्रथिनांमुळे होतो.
(b) त्यांच्यात न्युक्लिक आम्लं नसते व त्यांना प्रायॉन म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) गैसोलीन व इथेनॉल यांचे 6:4 प्रमाणात मिश्रण करून वापरणे मध्य पश्चिम यु.एस.ए. मध्ये लोकप्रिय झाले आहे.
(b) ब्राझील मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे उत्पादन करून वाहन इंधन म्हणून वापरतो.
पर्यायी उत्तरे :
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) कार्बनडाय ऑक्साइडच्या वातावरणातील वाढीमुळे ग्लोबल वॉर्मिंग होते.
(b) ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही हिमनगे वितळून कार्बन डाय ऑक्साइड वाढतो.
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणत्या/कोणती संस्था जैवतंत्रज्ञानामधील शोध प्रोत्साहनासाठी वित्तीय सहाय्य करतात/करते ?
(a) डी.बी.टी. नवी दिल्ली
(b) एस.ई.आर.बी. नवी दिल्ली
(c) यु.जी.सी. नवी दिल्ली
(d) आय.सी.एस.एस.आर. नवी दिल्ली
पर्यायी उत्तरे :
भारतीय हवामान खाते, यांच्या सांताक्रुझ, मुंबई येथील हवामान केंद्राने 26 ते 27 जुलै, 2005 या दरम्यान 24 तासाच्या काळात ___________ मी. पावसाची नोंद केली होती.
खालीलपैकी कोणत्या देशावर, 26 डिसेंबर 2004 रोजी झालेल्या सुनामी लाटांचा परिणाम झाला नाही ?
खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व यादीतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा :
भारतीय मापकाप्रमाणे खालील भारताच्या नकाशात निर्देशित केलेला प्रदेश कोणत्या भूकंपप्रवण परिमंडळात येतो?
पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ?
(a) बॅरन बेट हे भारतातील एकमेव ज्वालामुखी बेट आहे.
(b) बॅरन बेट उत्तर अंदमानात वसलेले आहे. पर्यायी उत्तरे :
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.