राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

 कोणती प्रतिदिन, उष्मांकाची (किलोग्रॉम कॅलरी) गरज, राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या पोषण तज्ञ गटाच्या प्रमाणानुसार योग्य नाही?

102.

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अन्वये सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये गहू ____________ दराने कायदा लागू झालेल्यापासून तीन वर्ष पर्यंत देय राहील :

103.

 खालीलपैकी कोणती 'किंमत' पिकाची लागवड/पेरणी करण्यापूर्वी भारत सरकार घोषित करते ?
(a) आधारभूत किंमत

(b) खरेदी किंमत

(c) वैधानिक किंमत

पर्यायी उत्तरे :

104.

 राष्ट्रीय मध्यान्न भोजन कार्यक्रमाबाबत पुढील दोन पैकी कोणते विधान अयोग्य आहे?

(a) या कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक कामगिरीत सुधारही अपेक्षित आहे.

(b) काही भागात मध्यान्न भोजन पुरविले जाते परंतु बहुतांशी राज्यात धान्य घरी नेऊ दिले जाते.

पर्यायी उत्तरे : 

105.

 2003 - 13 या काळातील भारताच्या परदेशी व्यापार रचनेतून असे दिसते की :

(a) निर्यातीत आशिया प्रमुख भागीदार आहे.

(b) उत्पादित वस्तुंचे निर्यातीतील योगदान वाढले.

(c) पेट्रोलियम वस्तुंचे निर्यातीतील योगदान वाढले.

(d) अमेरिकेसोबतची निर्यात वाढली.

पर्यायी उत्तरे :

106.

 अँगमार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतक-यांना खालील मुद्यावर माहिती दिली जाते :

(a) विविध पिकांच्या अद्यावत किंमती

(b) ग्राहकांची आवडनिवड आणि पुरवठा परिस्थिती

(c) जागतिक व्यापाराविषयी माहिती

(d) देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसारण करणे

पर्यायी उत्तरे :

107.

 पूर्वीच्या वर्गवारीप्रमाणे पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) लघु सिंचन प्रकल्प हे असे प्रकल्प आहेत ज्यांचा खर्च र 10 लाख पेक्षा कमी आहे.

(b) मोठे सिंचन प्रकल्प म्हणजे ते प्रकल्प आहेत ज्यांचा खर्च 10 कोटी पेक्षा अधिक आहे.

पर्यायी उत्तरे :

108.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) सन 2014 -15 या पीक वर्षात जवार हायब्रीड या पीकासाठी र 1550 एवढी किमान आधारभूत किंमत निश्चित केली गेली.

(b) भुईमुगासाठी हा आकडा १ 4000 आहे. पर्यायी उत्तरे :

109.

 सन 2012-13 या वर्षात देशाचे अन्न-धान्याचे एकूण उत्पादन ____________ होते. 

110.

 बाँडेड वेअरहाउसेसबाबत काय खरे आहे? 

(a) आयातदाराला संपूर्ण आयात शुल्क एका वेळेला भरावयाची गरज राहात नाही.

(b) आयातदार आयात केलेला माल अंशतः नेऊ शकतो.

(c) मालाची प्रत राखण्याची काळजी घेतली जाते.

(d) पुनर्निर्यात शक्य राहते.

पर्यायी उत्तरे :

111.

 संवेदनशील आण्विक सहकार्यामध्ये सम्मीलित असलेल्या बाबी : 

(a) आण्विक शस्त्रांचे आरेखन व निर्माण

(b) नागरी आण्विक सहकार्य

(c) शक्तीशाली अणुभट्टींचे संशोधन व निर्माण

(d) अण्वस्त्रांसाठी लागणाच्या पदार्थाचे आंतरराज्यीय हस्तांतरण

पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ?

112.

 खालीलपैकी कोणते इंधन हे हायड्रोकार्बन चा स्रोत नाही ?

113.

 मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान किती आहे?

114.

भूस्थिर उपग्रहांची खालीलपैकी कोणती मर्यादा आहे ?

115.

उष्णकटिबंधीय वर्षामापन योजनेचा उपग्रह खालीलपैकी खालच्या परंतु कोणत्या कक्षेत प्रस्थापित केलेला आहे?

116.

खालीलपैकी कोणती जी पी एस उपग्रह जनरेशन सिरीज नाही ?

117.

एक संघन आयवद्रायूच्या विकिर्णन स्थितीतील मुख्य परिणाम म्हणजे _____________ प्रारणे, यामध्ये भारीत कणांचे त्वरण किंवा अत्वरण होऊन किरणोत्सर्गाचे उत्सर्जन होते.

118.

जलविद्युत ऊर्जा निर्माण करणाच्या प्रणाली करता आवश्यक प्रतिसेकंद पाणी ऊर्जा (P) ही खालीलपैकी कोणत्या सूत्राने दिली जाते ?

119.

समृद्ध युरेनियम म्हणजेच जे युरेनियम समस्थानिक समृद्ध आहे. खालीलपैकी ते कोणते ?

120.

भौगोलिक संदर्भ, डिजिटल नकाशा हा ___________ चा महत्वपूर्ण घटक आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.