राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

 पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ? 

(a) रशिया आणि कझाकस्तान यानंतर भारताला युरेनियमचा पुरवठा करणारा कॅनडा तिसरा देश आहे.

(b) केलेल्या कराराप्रमाणे 3000 मेट्रिक टन युरेनियम येणा-या 10 वर्षात पुरविले जाणार आहे.

पर्यायी उत्तरे :

122.

 घरगुती पाणी तापविण्यासाठी वापरण्यात येणा-या सौरयंत्रात कोणता पदार्थ सर्वोत्तम सौर ऊर्जा शोषणाचे काम करतो ?

123.

 जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे कोणत्या देशाचे आहे ?

124.

 समुद्री औष्णिक ऊर्जा रूपांतरण या प्रक्रियेत ऊर्जा रूपांतरित करण्याकरिता समुद्रातील उष्ण पृष्ठभाग व ___________ खोलीवरील थंड पाणी यातील तापमान फरकाचा वापर केला जातो.

125.

 अग्नी V क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे?

126.

__________ या नवीन संगणकीय पिढीमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा उपयोग, सर्व ठिकाणी, सर्वजण, सर्व वेळी करतात.

127.

 जेव्हा मेल हस्तांतरित करणारी संगणकीय आज्ञावली सरशी संपर्क करते आणि टी सी पी जोड निर्माण करते, तेव्हा दोन संगणकीय प्रोग्रॉम ___________ अनुसरतात ज्यामुळे एखादा प्रेषक स्वत:ची ओळख निर्माण करतो, स्विकारणाच्याला निर्देशित करतो आणि ई-मेल संदेश हस्तांतरित करतो.

128.

_________ हा एक अनुप्रयोग आहे जो वापरकर्त्याला माहिती परस्पररित्या विश्लेषित करण्यासाठी परवानगी देतो/मदत करतो. हा अनुप्रयोग व्यवसाय व्यवस्थापक, विकासक आणि संपूर्ण संस्थेची कार्यक्षमता वाढवितो. 

129.

 __________ हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या/बनावट वेबसाईटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ई-मेल्स पाठविले जातात.

130.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये संगणक हॅकिंग केल्यास ___________ शिक्षा आहे.

131.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) धातुपाषाणापासून जिवाणुच्या सहाय्याने शुद्ध धातू मिळविण्याच्या प्रक्रियेला बायोलीचिंग म्हणतात.

(b) सध्या ही प्रक्रिया केवळ तांबे व सोन्यासाठी वापरतात.

पर्यायी उत्तरे : 

132.

 इबोलाचा विषाणू हा वटवाघुळमध्ये सर्वसामान्यपणे असतो असे समजते. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) इबोला माणूस-ते-माणूस ही पसरतो.

(b) परंतु मृत व्यक्ती इबोला पसरवू शकत नाही.

पर्यायी उत्तरे :

133.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) विषाणूंचा हल्ला झाल्यावर शरीराच्या प्राथमिक संरक्षण प्रणालीद्वारे प्रतिजनेची (अँटीजनांची) निर्मिती होते.

(b) कॅन्सर बरा करण्यासाठी अँटीजनांचा वापर होतो.

पर्यायी उत्तरे :

134.

 खाली दिलेल्या पर्यायांपैकी ___________ ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जनुकीय बदल केलेल्या प्रजातीचे उत्पादन, जनुकीय बदल केलेल्या प्रजातीद्वारे तयार उत्पादन, मोठ्या प्रमाणावर जनुकीय दुरुस्तीकरिता विकास आणि संशोधन, जनुकीय बदल केलेल्या प्रजातीचे वातावरणामध्ये आणण्याची व मोठ्या प्रमाणावर वापराची परवानगी देते. 

135.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) द्रव नायट्रोजनमध्ये संवर्धित ऊती व पेशी साठविण्याच्या पद्धतीस क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात.

(b) असे संवर्धन -4°C या तापमानावर केले जाते.

पर्यायी उत्तरे :

136.

 खालीलपैकी कोणती प्रक्रिया ही अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्याकरिता योग्य आहे ?

137.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) ग्रेगर मेंडेलनी आनुवंशिकतेचा प्रयोग पिजन पी वनस्पती वर केला.

(b) झिनोट्रान्सप्लांटेशन चे बहुतांशी लक्ष डुकरावर केंद्रित आहे.

पर्यायी उत्तरे :

138.

__________ हे अनुवंशिकरित्या सुधारित आर्गनिझम (जेनेटिकली मॉडिफाइड आर्गनिझम) नाही. 

139.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) आनंदा चक्रवर्ती या शास्त्रज्ञाला जेनेटिकली मॉडीफाईड सुक्ष्मजीवसाठी (सुडोमोनास एरोजीनोसा) सर्वप्रथम पेटेंट मिळाले.

(b) त्यावेळी ते वॉकहार्ट फॉर्मासुटीकल्ससाठी काम करत होते.

पर्यायी उत्तरे :

140.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) 2003 साली भारतात बी.टी. कपाशीचे व्यापारी उत्पादन करण्यास परवानगी देण्यात आली.

(b) रॅनबँक्सी (मुंबई) ने Bt cotton भारतात वाढवण्याकरिता आयात केले. 

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.