राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

भारताची लोकसंख्या व तिच्या वाढीच्या संदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) दशकीय वाढीतील बदल टक्केवारीत सन 1971 (1961-1971) पासून सतत उणे राहिला.

(b) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सन 1961 मध्ये दशकीय वाढीतील बदल टक्केवारीत सर्वात अधिक राहिला. 

पर्यायी उत्तरे :

62.

BPO सेवा या _____________ सेवांच्या उपघटक आहेत. 

63.

भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सर्वाधिक टक्के अनुदान हे सार्वजनिक खर्चाच्या स्वरूपात ______________ वर खर्च केले जाते. 

64.

भाववाढ नियंत्रण ____________ मार्फत केले जाते.  

(a) रेपो

(b) उलट रेपो

(c) रोख राखीव गुणोत्तर

(d) आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे कर्ज

 पर्यायी उत्तरे : 

65.

दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्यांची क्रमवारी 2011-12 ___________ मध्ये अशी होती. 

(a) महाराष्ट्र

(b) गुजरात

(c) केरळ

(d) कर्नाटक

पर्यायी उत्तरे :

66.

पुढे दिलेल्या कोणत्या तीन अन्नधान्यांनी 1970-2010 या काळात उत्पादनात सर्वात अधिक वाढीची टक्केवारी दर्शविली :

    तृणधान्य, डाळी, तांदूळ, गहू, तेलबिया, ऊस, कापूस

67.

सन 2007 मध्ये पुढील अन्नधान्यांचा समावेश करुन अन्न सुरक्षा अभियानची सुरुवात झाली.

(a) भात

(b) गहू

(c) कडधान्ये

(d) जवार

पर्यायी उत्तरे :

68.

नाफेड (NAFED) _____________ चे कार्य करते.

(a) सहकार विपणन

(b) शासकीय अभिकरण

(c) विमा अभिकर्ता

(d) करारशेती प्रेरक

पर्यायी उत्तरे :

69.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) मानवी दारिद्रय निर्देशांक हा सर्वप्रथम सन 1997 च्या मानवी विकास अहवालात प्रस्तुत केला गेला.

(b) सर्व राज्यात केरळ, महाराष्ट्र, पंजाब व हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्ये आहेत.

पर्यायी उत्तरे :

70.

जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारात कोणत्या तरतूदी आहेत ? 

(a) बाजार प्रवेश उपलब्ध करून देणे

(b) देशांतर्गत मदतीचे नियमन

(c) निर्यात अनुदान नियमन

(d) न्याय्य पद्धती राबविणे

पर्यायी उत्तरे : 

71.

सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत समाविष्ट होते.

(a) कृषी विस्तार सेवा

(b) अनुकूल व्यापार शर्ती

(c) सिंचन विस्तार

(d) संस्थात्मक कर्ज

पर्यायी उत्तरे : 

72.

राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्टांसमवेत सुरु करण्यात आले :

73.

आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाच्या प्रमेयाचे नाव काय ?

74.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा : 

75.

निव्वळ खर्च लाभ सिद्धांतात वस्तुचे मूल्य _______________ आधारे ठरते. 

(a) श्रम 

(b) भांडवल

(c) भूमी संसाधने

(d) तंत्रज्ञान

पर्यायी उत्तरे 

76.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? 

(a) सन 1952 ते 2012 या काळात भारतात खतांचा वापर 500 पटीपेक्षा अधिक वाढला आहे.

(b) अमाप उत्पादनामुळे भारताला आता खते आयात करावी लागत नाहीत.

पर्यायी उत्तरे :

77.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा : 

78.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) एकूण कार्यरत लोकसंख्येतील शेत मजुरांचे प्रमाण सन 1951 ते 2010, 25% पासून 20% पर्यंत कमी झाले.

(b) लागवड करणा-यांचेही प्रमाण सन 1951 ते 2010, 50% पासून ते सुमारे 30% पर्यंत कमी झाले. 

पर्यायी उत्तरे :

79.

पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे? 

(a). भारतात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1982 मध्ये झाली.

(b) प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 1973 मध्ये झाली.

पर्यायी उत्तरे :

80.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ? 

(a) युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटस्मध्ये 6-7% कार्यरत लोकसंख्या शेतीवर काम करते.

(b) भारतात कार्यरत संख्येच्या 49.7% लोकांना शेती रोजगार पुरविते.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.