राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) भारतातील पहिली महानगरपालिका कलकत्ता शहरासाठी 1687 साली स्थापन करण्यात आली होती.

(b) महानगरपालिकेमधे जास्तीत जास्त 5 सदस्य नामनिर्देशित राहू शकतात.

पर्यायी उत्तरे :

82.

पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

(a) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे.

(b) राज्यघटनेत मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख नाही.

पर्यायी 

83.

जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

(a) जि.प. अध्यक्ष हा या समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(b) सर्व विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतात.

(c) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) हे सदस्य सचिव असतात

(d) मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सदस्य असतात

पर्यायी उत्तरे :

84.

पॉटर यांच्या मते जिल्हा प्रशासन म्हणजे :

(a) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे.

(b) न्याय होईल याची खात्री करणे आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित होईल हे पाहणे. 

(c) अनेक कर लागू करणे आणि गोळा करणे.

(d) दुःखद घटना अथवा अनर्थ प्रसंगी तात्काळ कार्यवाही करणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

85.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

86.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? 

(a) वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे.

(b) नागरी खटल्यांपासून स्वत:ची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो.

पर्यायी उत्तरे :

87.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची रचना :

(a) सोळा नगरसेवकांची असते.

(b) निम्मे सभासद दरवर्षी निवृत्त होतात.

(c) कोणताही नगरसेवक जो स्थायी समितीचा सभासद होता तो पुन्हा नेमणूकीस पात्र नसतो. (d) स्थायी समितीची जबाबदारी असते की, तिने आपला सभापती तीस दिवसात निवडला पाहिजे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

88.

कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती/जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?

89.

पंचायत समितीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

90.

खालीलपैकी कोणते कार्य उपविभागीय अधिका-याकडून पार पाडले जात नाही ?

91.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) नगरपालिकांमधील सभाध्याक्षांची पदे ही अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, महिला व मागास प्रवर्ग यासाठी राखीव असतील.

(b) राखीव प्रवर्गातील सभासद, जरी राखीव नसलेल्या मतदार संघातून निवडून आला असला तरी तो राखीव असलेल्या सभाध्यक्षांच्या पदासाठी निवडणूक लढवू शकतो.

पर्यायी उत्तरे :

92.

दुसच्या प्रशासकीय सुधार आयोगाने त्याचा 'स्थानिक शासन' यावरील अहवाल __________ या उपनावाने सादर केला आहे.

93.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) आय.ए.एस./आय.पी.एस. करिता असलेले पदप्रवेश प्रशिक्षण हे पुढीलप्रमाणे तीन अवस्थांमध्ये विभागलेले भस गते.
(i) पायाभूत प्रशिक्षण

(ii) जिल्हा किंवा क्षेत्र प्रशिक्षण व

(ii) दिशानिदेशन प्रशिक्षण

(b) पायाभूत प्रशिक्षण आय.ए.एस. व आय.पी.एस. ला प्रथम एकत्रपणे मसूरीत, नंतर वेगवेगळे मसूरी व हैदराबाद येथे व आता पुन्हा एकत्रपणे मसूरीमध्ये दिले जाते.

पर्यायी उत्तरे :

94.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

(a) गुजरातमध्ये जिल्हाधिका-यास नियमन आणि विकास अशी दोन्ही कामे पहावी लागतात.

(b) महाराष्ट्रासारखेच राजस्थानमधे विकासात्मक कामे जिल्हाधिकाच्याव्यतिरिक्त दुस-या अधिका-याला देण्यात आली आहेत.

पर्यायी उत्तरे : 

95.

96.

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी, 1 मे 1960 ला, 12 मंत्रालय विभाग होते; खालीलपैकी कोणते. त्यामध्ये समाविष्ट नव्हते ?

(a) नियोजन विभाग

(b) सहकार आणि ग्रामीण विकास विभाग

(c) 'अन्न आणि नागरी पुरवठा विभाग

(d) सिंचन आणि ऊर्जा विभाग

पर्यायी उत्तरे :

97.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

98.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) मतदार संघाच्या सीमा निश्चित करणे किंवा अशा मतदार संघामध्ये जागांची वाटणी करणे या संबंधी कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही.

(b) कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य विधीमंडळाने केलेल्या कोणत्याही किंवा तन्वये, तरतूद केलेल्या प्राधिकाच्याकडे आणि तशा रीतीने, निवडणूक विनंतीअर्ज सादर केल्याखेरीज अन्यरीतीने प्रश्नास्पद करता येणार नाही.

पर्यायी उत्तरे :

99.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) महाराष्ट्रात, 1979 साली पहिल्यांदाच एका आय ए एस अधिकान्याची मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

(b) पंजाबमध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणून ओळखला जात नाही.

पर्यायी उत्तरे :

100.

राज्यघटनेच्या अनुच्छेद 243-1 अन्वये गठित झालेल्या वित्त आयोगाच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

(a) नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही पुनर्विलोकन करील आणि राज्याच्या वित्तमंत्र्याकडे शिफारशी करील.

(b) राज्य आणि नगरपालिका यामध्ये निव्वळ उत्पन्नाची विभागणी करील.
(c) नगरपालिकांकडे नेमून दिले जाणारे किंवा नगरपालिकांकडून विनियोजित केले जाणारे कर, शुल्क आणि फी यांचे निर्धारण,

(d) राज्याच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना द्यावयाचे सहाय्यक अनुदान.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.