राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

अ, जा, आणि अ. ज. (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अंतर्गत अपराध सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा होऊ शकते ? 

122.

1986 ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे/आहेत?

(a): जिल्हा मंचाकडे अपिलीय अधिसत्ता नाही.

(b) राष्ट्रीय आयोगाचे मूल्य अधिसत्ता संबंधित कायदेशीर अधिकार 1 कोटी रुपयांच्या पुढे आहेत.

(c) राज्य आयोगाच्या सभासदांमध्ये एक जागा महिलांसाठी राखीव आहे. पर्यायी उत्तरे 

123.

1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत (कलम 2) खालीलपैकी कोणाला इजा पोचत असेल तर तो पदार्थ धोकादायक मानला आहे?

(a) मनुष्य प्राणी

(b) वनस्पती 

(c) मालमत्ता

(d) सुक्ष्म जंतू

पर्यायी उत्तरे :

124.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 71 नुसार जी व्यक्ती नियंत्रक किंवा दाखला देणारे अधिकारी यांना परवाना किंवा डिजीटल सिग्नेचर मिळण्याकरिता चुकीची माहिती देतो त्याला _________ वर्षापर्यंत शिक्षा किंवा रुपये _________ पर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकते.

125.

पुढील दोन पैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) प्रशासनिक कायद्यान्वये मूळ कायद्यातून निर्माण झालेले दुय्यम अथवा हस्तांतरीत केलेले कायदे (नियम, उपविधी) अवैधानिक असले तरी, मूळ कायदा वैधानिक असु शकतो.

(b) जर दुय्यम कायदा मूळ कायद्याच्या अधिकाराबाहेर असेल तर असा कायदा अवैधानिक राहील.

पर्यायी उत्तरे : 

126.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) भारतीय संविधानाने स्वीकारलेली व अंतर्भूत केलेली कायद्याच्या राज्याची त्रीसूत्रीय संकल्पना डेविस ने विषद केली.

(b) कायद्याचे राज्य यात सम्मीलित आहे स्वेच्छानिर्णय वगळणे व निश्चित नियम. पर्यायी उत्तरे : 

127.

राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलपैकी कोणती कार्ये आहेत ? 
(a) भारतीय संविधाना अंतर्गत महिलांशी संबंधित असलेल्या तरतुदींचा आढावा घेणे.

(b) महिलांसाठी वैधानिक उपाययोजना सुचविणे.

(c) महिलांच्या तुरुंगांना भेटी देऊन पाहणी करणे.

(d) महिलांशी संबंधित क्षेत्रांमध्ये शैक्षणिक आणि उत्कर्षकारक संशोधन हाती घेणे.

पर्यायी उत्तरे : 

128.

पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(a) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाचा'' हक्क अंतर्भूत आहे.

(b) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल. 

पर्यायी उत्तरे : 

129.

विशेष न्यायालयातील प्रकरणे चालविण्यासाठी राज्य शासन ___________यांच्या शिफारशीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी __________ वर्षापेक्षा कमी नाही इतकी व्यावसायिक पॅक्टीस पूर्ण झालेल्या त्याला आवश्यक वाटतील इतक्या संख्येतील वरिष्ठ अधिवक्त्यांचे एक जिल्हा मंडळ नियुक्त करील. 

130.

राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा :

131.

कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणता हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही ?

(a) संरक्षण हुकूम

(b) परिविक्षा हुकूम

(c) पैशाविषयी मदत हुकूम

(d) ताबा हुकूम

(e) निवास हुकूम

(f) नुकसान भरपाई हुकूम

पर्यायी उत्तरे :

132.

___________ नितीवचनाचा आधार व हेतू हा भारतीय पुराव्याच्या कायद्यातील कलम 123 चा पाया आहे.

133.

प्रशासनिक कायद्याप्रमाणे कायद्याची अधिसत्ता (Rule of Law) ही खालीलपैकी कशातून उत्पन्न झाली आहे ?

134.

मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की __________ ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे. 

135.

खालीलपैकी कोणते हे प्रशासनिक न्यायाधिकरणाचे वैशिष्ट्य नाही?

136.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये, क्रिमीनल प्रोसीजर कोड 1973 मधील विशेष न्यायाधीश म्हणून सहा सत्र न्यायाधीश हे नियुक्तीकरिता पात्र होऊ शकत नाहीत.

(b) या कायद्याखाली सरकारी वकील लोक/सरकारी नोकर असतो परंतु विधान भवन सदस्य नाही.

पर्यायी उत्तरे :

137.

खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही?

138.

काम करणा-या महिलेचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण हे तिच्या ____________ हक्कांचे उल्लंघन आहे.

(a) स्त्री पुरुष समानतेचा हक्क

(b) जीवन स्वातंत्र्याचा हक्क

(c) कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

139.

खालीलपैकी कशाचा मूलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

(a) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करुन त्यांचे अनुकरण करणे.
(b) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

(c) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

(d) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

योग्य पर्याय ; 

140.

खालीलपैकी कोणता अवैध विक्री प्रकार नाही ?

(a) कायद्याने ठरवून न दिलेल्या सेवा करात वृद्धी

(b) असत्य वर्णन, असत्य दावा किंवा जाहिरात - तोंडी, लेखी किंवा दृश्य

(c) बक्षिसाची खैरात करून उद्युक्त करण्याचा प्रयत्न

(d) मालासाठी असलेल्या सुरक्षा परिमाणांचा वापर न करणे

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.