राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत (CAG) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) त्याला त्याच्या कार्यकालाची हमी दिलेली असते.

(b) तो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहील

पर्यायी उत्तरे :

102.

जोड्या लावा :

103.

खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

104.

पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?

(a) व्यय खर्च खाते वित्त मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत अंदाजपत्रक विभागाचे कामकाज चालते.

(b) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हे इकॉनॉमिक अफेअर्सच्या बँकिंग विभागाकडून हाताळले जाते. 

पर्यायी उत्तरे : 

105.

खालील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?

(a) अनुच्छेद 312 अंतर्गत भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवांची तरतूद केलेली आहे.

(b) भारतीय संविधानाचा भाग तेरावा ''संघ आणि राज्य अखत्यारीतील सेवा'' साठी आहे. पर्यायी उत्तरे :

106.

कार्मिक, जन तक्रार आणि पेंशन मंत्रालय हे. __________ यांच्या सर्व प्रशासकीय बाबींची हाताळणी करते.
(a) भारतीय लोक प्रशासन संस्था

(b) केंद्रीय अन्वेषण ब्युरो

(c) केंद्रीय दक्षता आयोग

(d) प्रशासकीय न्यायाधीकरणे

(e) संघ लोक सेवा आयोग

पर्यायी उत्तरे : 

107.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासातील इतक्यातील सर्वाधिक चमत्कारिक परिस्थिती कोणती होती?

(a) विरोधी पक्षाने त्याच्या नेत्यासह सत्ताधिश पक्षाशी हातमिळवणी केली.

(b) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाला निमंत्रित करण्यासाठी विरोधी पक्ष नेता नव्हता.

(c) सभागृहाच्या अध्यक्षाला अविश्वासाचा ठराव संमत झाल्याने पदत्याग करावा लागला.

(d) सभागृहातील सर्व तिन्ही सत्तापदे - अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, विरोधी पक्षनेता-एकाच राजकीय पक्षाने धारण केली.

पर्यायी उत्तरे :

108.

सार्वजनिक उपक्रमांवरील समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) सुरुवातीस समितीत 15 सदस्य होते. 1964 मध्ये तिची सदस्यसंख्या 22 पर्यंत वाढली

(b) समितीच्या अध्यक्षाची नेमणूक समिती सदस्यांमधून केली जाते. परंतु समितीमधील राज्यसभा सदस्यास अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही.

पर्यायी उत्तरे :

109.

लोक लेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) सदरहू समितीची निर्मिती भारतात पहिल्यांदा 1919 च्या कायद्यातील तरतूदीनुसार 1921 मध्ये करण्यांत आली होती.

(b) या समितीचे वर्णन काही वेळा अंदाज समितीची 'जुळी-बहीण' असे केले जाते.

(c)  या समितीला नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याकडून सहाय्य होते जे या समितीच्या सभेत सहभागी होत नाहीत.

(d) 1962 पासूनच्या प्रथेनुसार विरोधी पक्षाच्या सदस्याची नेमणूक या समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात येते.

पर्यायी उत्तरे :

110.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

(a) केंद्रीय सेवेतील वर्ग I, II, III आणि IV हे वर्गीकरण गट A, B, C आणि D मध्ये दुसरा वेतनआयोग यांच्या | शिफारशीवरुन बदलण्यात आले.

(b) स्वातंत्र्याअगोदर त्यांना वर्ग I, वर्ग II, गौण व दुय्यम संबोधिले जाई.

पर्यायी उत्तरे :

111.

जोड्या लावा :

112.

अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

113.

पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 नुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबतचे 'वार्षिक वित्तीय विवरणपत्र' संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील.

(b) संसद कर वाढवू, कमी करू किंवा रद्द करू शकते.

पर्यायी उत्तरे : 

114.

पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) वित्त मंत्रालयात नियुक्त केलेले पहिले IAS नसलेले वित्त सचिव माँटेक अहलुवालिया होते.

(b) आय.ए.एस. अधिका-यांसाठी संख्यात्मक प्रशिक्षणात 1969 मध्ये प्रशासकीय सुधार आयोगाच्या शिफारशीवरून सँडवीच अभ्यासक्रमांचा समावेश झाला.

पर्यायी उत्तरे : 

115.

भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत (कॅग) खालील विधाने विचारात घ्या :

(a) कॅग हा संसदेचा एजंट आहे आणि तो संसदेच्या वतीने खर्चाचे लेखा परीक्षण करतो म्हणून तो फक्त संसदेलाच जबाबदार असतो.

(b) भारतीय राज्यघटनेने अशी कल्पना केली होती की कॅग हा नियंत्रकाप्रमाणेच महालेखा परीक्षक देखील असेल. तथापि, प्रत्यक्षात कॅगने फक्त महालेखा परीक्षकाचीच भूमिका पूर्ण केली, नियंत्रकाची नाही.

(c) काही महामंडळांचे, उदा. एलआयसी, आरबीआय, एसबीआय, लेखा परीक्षण कॅग द्वारा पार पाडले जात नाही. त्यांचे लेखा परीक्षण हे संपूर्णपणे खाजगी व्यावसायिक लेखापरीक्षकाकडून केले जाते.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

116.

पुढील दोनपैकी कोणते विधान चुकीचे आहे.

(a) पाचव्या वेतन आयोगाने केवळ एक नवीन अखिल भारतीय सेवा सुचविली होती ती म्हणजे भारतीय वैद्यकीय सेवा.

(b) आयोगाने असेही सुचविले की अखिल भारतीय सेवा अधिका-याला निलंबित करावयाचे अधिकार राज्याला असू नयेत.

पर्यायी उत्तरे : 

117.

यशदाबाबत खालीलपैकी कोणते एक विधान सत्य नाही?

118.

भारताच्या संचित निधीमध्ये हे समाविष्ट होत नाही :

119.

भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाच्या लेखा परीक्षणातून खालील देयके वगळली आहेत :
(a) स्थावर शुल्क (Estate Duty)

(b) संपत्ती कर

(c) जमीन महसूल

(d) महामंडळे

(e) शासकीय कंपन्या

पर्यायी उत्तरे :

120.

राज्य विधान मंडळाबाबत जोड्या लावा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.