राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

___________च्या तरतुदी, या अधिनियमाखाली सामुदायिक दंड बसविणे व तो वसूल करणे आणि त्याच्याशी संबंधित सर्व इतर बाबी यांच्या प्रयोजनार्थ शक्य असेल ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारापासून प्रतिबंध) अधिनियम, 1989 खाली लागू होतील.

142.

खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमानुसार 'जी न्यायालयाने/न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल', अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

143.

अपीलकाराने विहीत पद्धतीत 50% रक्कम ठेव म्हणून किंवा रक्कम  ________________ यापैकी जी कमी आहे ती ठेवल्याशिवाय सदर व्यक्तीस राज्य आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे अपील दाखल करता येत नाही. .

144.

खालीलपैकी कोणता अधिकारी हा अ. जा आणि अ.ज. (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार प्रतिबंध कार्यवाही सुरु करू शकतो? 

(a) जिल्हा दंडाधिकारी

(b) कार्यकारी दंडाधिकारी

(c) उपपोलिस अधीक्षकाच्या खाली नसलेल्या श्रेणीतील पोलिस अधिकारी

(d) उपविभागीय दंडाधिकारी

पर्यायी उत्तरे : 

145.

सामान्य व्यवहारक्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्यावेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटी व शर्तीवर माल विकला जातोकिंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी व त्याच अटी व शर्तीवर एखाद्या व्यक्तीला “अस्पृश्यते'' च्या कारणावरून असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करून देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी __________ व जास्तीत जास्त __________महिने इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी __________व जास्तीत जास्त _________रुपये अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.

146.

एखादा दस्त सादर करणे लोकहितामध्ये नाही हे विशेष अधिकाराचे समर्थन असू शकते. खालीलपैकी कोणती बाब लोकहितामध्ये मोडत नाही ?

147.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 यामधे दिलेल्या ग्राहकाच्या व्याख्येनुसार खालीलपैकी कोणत्या व्यक्ती ग्राहक होत नाहीत? 

(a) दुस-याने विकत घेतलेली वस्तू त्याच्या परवानगीने वापरणारी व्यक्ती.

(b) पुनर्विक्रीसाठी ज्या व्यक्तीने वस्तू विकत घेतली आहे, ती व्यक्ती.

(c) मोफत दिल्या जाणा-या सेवेचा लाभ घेत असलेली व्यक्ती.

(d) उधारीवर वस्तू विकत घेतली आहे ती व्यक्ती.

पर्यायी उत्तरे :

148.

खालीलपैकी कोणती कृत्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 च्या अंतर्गत दंडनीय अपराध आहेत?

(a) अनुसूचित जाती/जमातीची नाही अशा A या व्यक्तीने अनुसूचित जाती/जमातीच्या B या व्यक्तिस किळसवाणा पदार्थ खाणे भाग पाडले.

(b) अनुसूचित जातीच्या A या व्यक्तीने आपल्याच जातीच्या B या व्यक्तीची जमीन अवैध मार्गाने हडप केली.

(c) अनुसूचित जाती/जमातीच्या नसलेल्या A या व्यक्तीने अनुसूचित जाती/जमातीच्या सर्व व्यक्तींना त्याच्या खाजगी मंदिरात येऊन पूजा करण्यास परवानगी दिली नाही.

(d) अनुसूचित जातीच्या A या व्यक्तीने आपल्या ऑफीसमधील उच्चवर्णीय (अनुसूचित जाती/जमातीची नसलेल्या) महिला लिपिकाची लैंगिक छळणूक केली.

पर्यायी उत्तरे : 

149.

'कायद्याची अधिसत्ता' हे खालीलपैकी कशाचा भाग आहे ?

150.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 नुसार अनुसूचित जाती' याला भारतीय संविधानाच्या खंड अनुच्छेद ___________ मध्ये त्यास नेमून दिलेला अर्थ आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.