राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

भारत सरकारने 'सक्षम शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे :

62.

खाजगी विद्यापीठांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या :
(a) खाजगी विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता देते.

(b) भारतात आंध्र प्रदेशामध्ये सर्वात जास्त खाजगी विद्यापीठे आहेत.

(c) राजस्थानात सर्वात कमी खाजगी विद्यापीठे आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर नाही/नाहीत? 

63.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण देणे हा जवाहर नवोदय विद्यालय योजनेचा उद्देश आहे.

(b) जवाहर नवोदय विद्यालय योजना सर्व राज्यांत राबविण्यात येत आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

64.

1950 चा लोकप्रतिनिधीत्व कायदा पुढीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे?
(a) मतदार याद्या तयार करणे, त्यांत बदल करणे

(b) नोंदणीकृत मतदारांना निवडणूकीचे ओळखपत्र देणे

(c) मतदारांच्या छायाचित्रासह मतदार याद्या तयार करणे

(d) निवडणूकीदरम्यान मतांची मोजणी

(e) राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणे

पर्यायी उत्तरे :

65.

खालील विधाने वाचा :
(a) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो.

(b) मतदार पक्षासाठी मतदान करतात.

(c) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही.

(d) एका पेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात.

प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या निवडणूक पद्धतीचे

वरीलपैकी कोणते/ती वैशिष्ट्य/वैशिष्ट्ये नाही/त? 

66.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) न्या. राजींदर सच्चर समिती 2005 मध्ये नेमण्यात आली होती.

(b) सच्चर समितीच्या अहवालानुसार भारतीय प्रशासनातील मुस्लीमांचे प्रमाण 2.5% इतके आहे.

(c) भारताच्या एकूण लोकसंख्येत सुमारे 18% मुस्लिम आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

67.

उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारणेशी कोणत्या समित्या संबंधित आहेत ?
(a) अनिल काकोडकर समिती

(b) राम ताकवले समिती

(c) अरूण 

(d) मुणगेकर जाधव समिती

पर्यायी उत्तरे :

68.

'बसप' हा राष्ट्रीय पक्ष आहे. 'हत्ती' हे या पक्षाचे आरक्षित चिन्ह आहे. मात्र पुढीलपैकी कोणत्या राज्यात 'हत्ती' हे चिन्ह बसपला वापरता येत नाही आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या खुल्या चिन्हांच्या यादीतून बसपला चिन्ह निवडावे लागते?

69.

मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती विषयी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

70.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानासंदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे?

71.

"एक हॉटेल चालविणे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे' राज्यपालाच्या कार्याचे अशाप्रकारे वर्णन कोणी केले होते ?

72.

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत काय अपेक्षित आहे ?

(a) किमान 50% स्वरोजगारी अनु. जाती व अनु. जमातीचे आहेत.

(b) किमान 33% स्वरोजगारी महिला आहेत.

पर्यायी उत्तरे :

73.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) बोर्टले महिलासाठीची (गुन्हेगार म्हणून शिक्षा पावलेल्या महिला) व्यावसायिक प्रशिक्षण शाळा येरवडा, पुणे येथे आहे.

(b) कारागृह अधिकारी प्रशिक्षण शाळा कोल्हापूर येथे आहे.

पर्यायी उत्तरे :

74.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) रस्त्यांना नावे देणे हे महानगरपालिकेचे ऐच्छिक कार्य आहे.

(b) आखाडा स्थापन करणे हे महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहे.

पर्यायी उत्तरे :

75.

खालील कोणते विधान बरोबर नाही ?

76.

जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिका-याची ही कार्ये आहेत :
(a) कारागृहाची तपासणी करणे

(b) जमीन महसूल गोळा करणे

(c) स्टॅप कायद्याची अंमलबजावणी करणे

(d) वृक्ष कापण्याचे परवाने देणे

(e) करमणूक कराची अंमलबजावणी करणे

पर्यायी उत्तरे : 

77.

विधानसभेच्या अध्यक्षाबाबत (सभापती) खालील विधाने विचारात घ्या :
(a) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते.

(b) आपल्या पदाचा, स्वत:च्या सहीनिशी लेखी राजीनामा, राज्यपालास संबोधून कोणत्याही वेळी देता येईल.

(c) विधानसभेच्या हजर राहून मतदान करणाच्या सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करुन त्यांना पदावरुन दूर करता येईल.

(d) पदावरुन दूर करण्यासंबंधीचा ठराव, तो मांडण्याचा उद्देश कळविल्यापासून निदान एक महिन्याची नोटीस देण्यात आल्याशिवाय मांडला जाणार नाही.

वरील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

78.

राज्यासाठी 'विकास आयुक्त' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

79.

भारतीय राज्यघटनेचे 'आर्थिक न्याय' हे उद्दिष्ट ____________ यातून व्यक्त होते.

80.

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत स्व रोजगाराचे साधारणतः खालील पैलू गृहीत असतात :

(a) ग्रामीण गरीबांचे स्वयं सहायता गटात संगठन

(b) त्यांचे क्षमता वर्धन

(c) क्रिया समुहांचे नियोजन

(d) पायाभूत सुविधांची उभारणी

(e) तंत्रज्ञान

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१५ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.