राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

दक्षिण आशियाई विभागीय संघटना (सार्क) ची स्थापना या हेतूने करण्यात आली ?

102.

संयुक्त राष्ट्राच्या आंतरराराष्ट्रीय बालक शिक्षण निधीची खालीलपैकी कोणती उद्दीष्टे आहेत ?
(a) बालकांची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी प्रयत्न करणे

(b) बालकांना सकस अन्न पुरविणे

(c) बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे

(d) बालकांना शिक्षण देणे

(e) बालकांच्या सांस्कृतिक बाबींकडे लक्ष पुरविणे

वरीलपैकी कोणते/ती विधानाने बरोबर आहेत ?

103.

‘एकोसोक' या संघटनेणे 68 व्या कलमानुसार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वात महत्वपूर्ण कार्य केले आहे.

(a) दहशतवाद

(b) अल्पसंख्याकांचे संरक्षण

(c) बालमजूर समस्या

(d) स्त्रियांचा दर्जा राखणे

पर्यायी उत्तरे :

104.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) 6 मार्च 2001 रोजी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली

(b) गुजरात हे भारतातील राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले राज्य होते.

वरील पैकी कोणते/ती विधानाने बरोबर आहेत ?

105.

जागतिक अन्न व शेती संघटनेच्या 2002-2003 च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त कुपोषित कोणत्या राष्ट्रात होती?

(a) बांग्लादेश आणि पाकिस्तान

(b) इथिओपिया आणि इंडोनेशिया

(c) नेपाळ आणि नायजेरिया

(d) भारत आणि चीन

पर्यायी उत्तरे :

106.

'सार्क' संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

(a) सार्कची स्थापना 1985 मध्ये झाली.

(b) शशी थरूर हे सार्क संघटनेचे पाचवे महासचिव होते.

(c) सार्क संघटनेचा मुख्य हेतू ''दक्षिण आशियाई लोकांचे कल्याण करणे'' हा आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

107.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) अलिप्त राष्ट्र चळवळ ही 115 विकसनशील देशांच्या हितसंबंधांचे व प्राधान्यक्रमांचे प्रतिनिधीत्व करणारी चळवळ आहे.

(b) अलिप्त राष्ट्र चळवळीची पहिली शिखर परिषद कैरो येथे झालो.

(c) पाकिस्तान अलिप्त राष्ट्र चळवळीचा संस्थापक देश आहे.

वरीलपैकी कोणतेती विधानाने बरोबर आहेत ?

108.

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेकडून मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्विकारण्यात आला जो सदस्य राष्ट्रांना संबोधून आहे.

(b) मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा सर्व सदस्य राष्ट्रांना बंधनकारक आहे.

पर्यायी उत्तरे :

109.

राष्ट्रकूल संघटनेने एक किंवा अनेक वेळा निलंबित केलेल्या देशांचा बरोबर गट ओळखा.

110.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींना सामाजिक दृष्ट्या 'अपंग' म्हणता यईल?

(a) मूकबधीर

(b) अनाथ

(c) परित्यक्ता

(d) वेडा

पर्यायी उत्तरे :

111.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेची उगमस्थाने कोणती आहेत ?

(a) अटलांटिक सनद

(b) मौस्को संम्मेलन

(c) याल्टा परिषद

(d) व्हिएन्ना परिषद

पर्यायी उत्तरे :

112.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

(a) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळात चायनाने जास्तीत जास्त वेळा नकाराधिकार धापरला आहे.

(b) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळात रशियाने सर्वात कमी वेळा नकाराधिकार आजपावेतो वापरला.

वरीलपैकी कोणते/ती विधानाने बरोबर आहेत. 

113.

केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा :

(a) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या तिस-या प्रकरणात केंद्रीय माहिती आयोगासंबंधी तरतूद आहे.

(b) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने माहिती आयुक्ताची नेमणूक करतात.

(c) माहिती आयुक्तांचा कार्यकाल 5 वर्षे आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो.

(d) राष्ट्रपती माहिती आयुक्तांना बडतर्फ करताना गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय विचारात घेतात.

पर्यायी उत्तरे :

114.

सर्वोच्च न्यायालयाचे मानवी हक्काबाबत गाजलेले खटले आणि दिलेले निर्णय याबाबत योग्य जोड्या जुळवा.

पर्यायी उत्तरे :

115.

'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ने केलेल्या पाहणीनुसार वृद्धांना जास्तीत जास्त भेडसावणाच्या समस्या कोणत्या आहेत ?

(a) आर्थिक समस्या

(b) आरोग्य व वैद्यकीय समस्या

(c) वेळ कसा घालवावा

(d) एकटेपणा

पर्यायी उत्तरे :

116.

पुढीलपैकी कोणत्या शहरात संयुक्त राष्ट्रांची अधिकृत कार्यालये आहेत ?

117.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 16 डिसेंबर 1966 रोजी मानवी हक्कांबाबत स्विकारलेल्या प्रसंविदेसंबंधी खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.

(a) आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद

(b) व्यक्तीस्वातंत्र्य व मतदानाच्या हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद

(c) राजकीय व नागरी हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद

(d) धार्मिक संस्थात्मक हक्कांची आंतरराष्ट्रीय सनद

पर्यायी उत्तरे :

118.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष व सदस्यांची निवड करणाच्या समितीत खालीलपैकी कोण असतात ?

(a) लोकसभेचा सभापती

(b) राज्यसभेचा उपसभापती

(c) लोकसभेचे विरोधी पक्ष नेते

(d) राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते

(e) भारताचे गृहमंत्री

(f) भारताचे पंतप्रधान

(g) समाज कल्याण मंत्री

वरीलपैकी कोणती विधानाने बरोबर आहेत? 

119.

भारताचे आसियान राष्ट्राविषयीचे कोणते धोरण 'लुक ईस्ट' म्हणून ओळखले जाते?
(a) आसियानच्या सदस्य राष्ट्राबरोबर राजकीय संबंध विकसित करणे

(b) विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक, पर्यटन अशा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविणे

(c) सामाजिक व सांस्कृतिक वातावरण वाढविण्याबाबत प्रयत्न करणे

(d) आसियान राष्ट्राबरोबर संरक्षण संबंध प्रस्थापित करणे

वरीलपैकी कोणते/ती विधानाने बरोबर आहेत ?

120.

संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या विशेष बाल-हक्कानुसार पुढे दिलेल्या हक्कांचा त्यांच्या वयाच्या चढत्या क्रमानुसार (अर्भक ते बालक) योग्य तो क्रम लावा.

(a) खेळण्याचा व बागडण्याचा हक्क

(b) चांगली आरोग्य सेवा वे काळजीचा हक्क

(c) जन्मानंतर त्वरीत नोंद, नाव व राष्ट्रीयत्वाचा हक्क

(d) सुयोग्य शिक्षणाचा हक्क

योग्य क्रम :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.