राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) अनुताई वाघ यांनी आंगणवाडी शब्द प्रचारात आणला.

(b) आंगणवाडी संकल्पना ग्रामीण व शहरी भागात राबविली जाते.

पर्यायी उत्तरे :

62.

पुढील दोन विधानापैकी कोणते खरे आहे ?

(a) भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या (2007 च्या) संशोधनानुसार 69% बालके ही
शारीरिक हिंसाचाराचे बळी आहेत.

(b) सर्वात अधिक बालके शाळांमध्ये शारीरिक हिंसाचारास बळी पडतात.

पर्यायी उत्तरे :

63.

राजर्षि शाहू महाराजांनी खालीलपैकी कुणाची महिला अधिक्षक (लेडी सुपरिंटेंडेंट) म्हणून नेमणूक केली होती ?

64.

प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कायद्यानुसार बाल कल्याण समितीची स्थापना करणे अनिवार्य आहे ?

65.

बाल संगोपन आणि शिक्षण यासाठी सरकारचे कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये कोपात्या वयोगटातील बालकांसाठी सुधारणा केली?

66.

1986 NPE च्या अंमलबजावणीबाबत पुनर्विलोकन ___________ या दोन समित्यांनी केले.

67.

राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, ज्याचा उद्देश मैट्रिकनंतर स्नातकोत्तर स्तरापर्यन्त शासकीय शाळा महाविद्यालय किंवा विश्वविद्यालयांमध्ये शिकणाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता देणे हा होता. जी __________ पासून संपुष्टात आली.

68.

तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र यांचे ध्येयवाक्य/बोधवाक्य ओळखा.

69.

 जोड्या लावा.

 

70.

स्वातंत्र्यप्राप्ती पासूनच, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परदेशी राष्ट्रांसोबत भारताचा सहयोग सांस्कृतिक कराराचे अभिन्न अंग होते. भारताचे _________ सोबत सांस्कृतिक करार आहेत. जवळजवळ 75 सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांवर स्वाक्षया केल्या गेल्या आणि त्यातील अधिकांश कार्यक्रमांना नियमीत रूपात नूतनीकृत केले जात आहे. __________ घटक अधिकांश सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमाचा एक भाग आहे. 

71.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

(a) आन्ध्र हे समर्पित ई-शासन नीति लागू करणारे प्रथम राज्य आहे.

(b) महाराष्ट्र राज्याच्या ई-शासन नीतिची रचना डॉ. व्ही. पी. भटकर यांच्या अध्यक्षतेखालील समीतीने केली.

पर्यायी उत्तरे :

72.

खालील आय आय एम ज्या क्रमाने स्थापित झाल्या त्या क्रमाने लिहा. प्रथम स्थापित झालेली यादीत प्रथम असावी.

73.

शालेय विकास आराखडा विकसित करताना 2011-12 साली प्रथमच _________, ________, __________, आणि _________ या बाबी लक्षात घेत राज्याने शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शालेय विकास आराखडा तयार केला.

74.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) उन्नत तंत्रज्ञान अध्ययन राष्ट्रीय कार्यक्रम, जो भारतातील सर्वात मोठा तंत्रज्ञान प्रसारक उच्च शिक्षण विभागातील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे असलेला कार्यक्रम आहे.

(b) त्याचा मुख्य उद्देश केवळ उच्च प्रतीच्या इंजिनिअरींग विषयांची (disciplines) पोहोच वाढविणे आहे.

पर्यायी उत्तरे :

75.

खालील उद्दिष्ट _________  संबंधी आहेत.

(a) मुलामध्ये मूलभूत भाषा आणि गणित कौशल्य विकसित करणे.

(b) या बालकांना त्यांच्या वयानुरूप शैक्षणिक स्तरापर्यंत पोहचवणे.

पर्यायी उत्तरे :

76.

पुढील कोणते विधान खरे आहे ?

(a) भारत सरकारने मे 2008 मध्ये राष्ट्रीय साधन-सह-योग्यता आधारित शिष्यवृत्ती योजना सुरु केली.

(b) ही योजना गुणवत्तेच्या आधारावर आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्याथ्र्यांना पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देते.

पर्यायी उत्तरे :

77.

(a) किशोरावस्था शिक्षण कार्यक्रमाचा हेतु तरूणांना त्यांच्या वयाच्या दृष्टीकोनातून योग्य व सुसंबद्ध माहिती देऊन त्यांना आयुष्यातील वास्तविकतेला सकारात्मक दृष्ट्या सामोरे जाण्यास तयार करणे.

(b) हया कार्यक्रमात समन्वयाचे काम सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन कडून केले जाते.

वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

78.

खालील कोणते विधान योग्य आहे ?

(a) अपंग मुलांच्या एकत्रीत शिक्षणाच्या माध्यमिक स्तराच्या केन्द्रीय योजनेस 2009-10 वर्षी सुरुवात झाली.

(b) या योजनेत शैक्षणिक वर्षे 9 ते 12 मधील मुलांना वर्ग 10 ते 12 वीचे शिक्षण घेता येते. पर्यायी उत्तरे :

79.

ई-गवर्नेसच्या फायद्यामध्ये कोणत्या खालील बाबींचा समावेश आहे -
(a) लोकसेवेतील खर्च कमी करून गुणवत्तेत वाढे.

(b) व्यवहारातील खर्च व वेळ कमी होणे.

(c) नागरिकांना सक्षम करणे व पारदर्शकता वाढविणे.

(d) वाढीव कार्यक्षमता व उत्पादकतेकरीता प्रक्रियेचे पुनर्निर्माण करणे.

पर्यायी उत्तरे :

80.

खालीलपैकी आदर्श शाळा योजनेची उद्दिष्ट्ये कोणती ?

(a) प्रत्येक गटामध्ये दर्जेदार उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करणे (किमान एक).

(b) साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणे.

(c) नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रमाचा वापर करणे.

(d) पायाभूत सुविधा, मूल्यमापन आणि शालेय प्रशासना संदर्भात आदर्श भूमिका.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.