राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
(a) एन. एम. ई. आय सी. टी. हे एक असे मंडळ आहे जे देशामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांना एकत्र जोडते व कमी दराचे संगणकीय उपकरणे पुरविते.

(b) मुंबई आय. आय. टी. येथे फेब्रुवारी 2011 मध्ये राष्ट्रीय व्हीडिओ सर्वर स्थापन करण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

82.

खालील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) वर्ष 2000 ओरिसाच्या वादळानंतर आणि जानेवारी 2001 च्या गुजरात भूकंपानंतर एम एच आर डी तर्फे 2003 ला एन पी ई ई ई हा एक सर्वंकष कार्यक्रम सुरु करण्यात आला.

(b) या कार्यक्रमात सुसूत्रता राखण्याचे काम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगला देण्यात आले. पर्यायी उत्तरे : 

83.

कोठारी समीतीच्या मते मोठ्या प्रमाणावर होणा-या गळती आणि स्थगितीच्या अनेक कारणांमध्ये खालील कोणत्या कारणांचा समावेश नाही?

(a) विद्यार्थ्यांची वयोगटातील विविधता

(b) शिक्षकांची हजेरीतील अनियमितता

(c) वर्गातील मर्यादेपेक्षा जास्त गर्दी

(d) अयोग्य अभ्यासक्रम

पर्यायी उत्तरे :

84.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?

(a) एन सी ई आर टी ने 1963 मध्ये एन एस टी एस एस योजना चालू केली.

(b) प्रथमतः या योजनेत सामाजिक शास्त्रे सम्मीलीत नव्हती.

पर्यायी उत्तरे :

85.

पुढील दोन विधानापैकी कोणते विधान खरे आहे ?

(a) सन 1961 मध्ये प्रौढ शिक्षण संचालनालयाला एन.सी.ई.आर.टी. चा भाग म्हणून घोषित केले गेले व संचालनालय तसे सन 1971 पर्यंत राहिले.

(b) संचालनालय वयस्कांच्या अनौपचारिक शिक्षणाकडे लक्ष देते परंतु साक्षरतेतील वाढीकडे वा दर्जाकडे वेगळे लक्ष देत नाही.

पर्यायी उत्तरे :

86.

पुढीलपैकी आर.टी.ई. अँथनी बाबतची कोणती विधाने चुकीची आहेत ?
(a) आरटीई अधिनियमाबाबतचा संदेश जनमानसात पोहोचविणे अपेक्षित

(b) मशहूर संगीतकार गुलझार यांनी ते लिहिले आहे.

(c) सोनू निगम व सुनिधी चौहान यांनी ते गायले आहे.

(d) याच्या चित्रिकरणात प्रियंका चोप्रा, विद्या सिन्हा, आगिर खान व ओम पुरी आढळतात.

पर्यायी उत्तरे :

87.

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अनौपचारिक शिक्षणाकरीता जरुरीचे नाही -

88.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

(a) केन्द्र सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याची कोलकत्ता, चेन्नई, मुंबई व न्यु दिल्ली येथील 4 क्षेत्रीय कार्यालये ए.आय.सी.टी. ई. संस्थेला हस्तांतरीत झाली. ही कार्यालये क्षेत्रीय समित्यांची सचिवालये म्हणून काम करू लागली.

(b) चार अधिकच्या क्षेत्रीय समित्या बँगलोर, भोपाळ, चंदीगढ़ व हैदराबाद येथे स्थापन करण्यात आल्या.

पर्यायी उत्तरे :

89.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?
(a) विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर पूर्व विभागीय संस्था हे राज्य विद्यापीठ आहे.

(b) हे विद्यापीठ कोणतेही दूरस्थ अभ्यासक्रम चालवू शकत नाही.

पर्यायी उत्तरे :

90.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) राष्ट्रीय विकास परिषदेच्या 19 डिसेंबर 2007 रोजी झालेल्या बैठकीने 11 व्या योजनेत त्वरित आणि समाविष्ट ती प्राप्त करण्यास एक केन्द्रिय साधनाच्या रूपामध्ये इ-गव्हर्नन्स ला सर्वोच्च प्राथमिकता प्रदान केली.

(b) राष्ट्रीय विकास परिषदेने इ-गवर्नन्सबाबत एन. सी. इ. आर. टी. यांनी केलेल्या शिफारशी मंजूर केल्या.

पर्यायी उत्तरे :

91.

व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम नमुना आहे :

92.

पुढील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?

93.

माध्यमिक राज्यांमध्ये अपंगांकरिता समाविष्ट शिक्षण या योजनेमध्ये पूर्व माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण करणारे आणि शासकीय, स्थानिक, शासनसहाय्यित शाळांमध्ये शिकणाच्या सर्व मुलांचा समावेश करण्यात आला आहे, जे 14+ ते 18+( इ.9 वी ते 12 वी) वयाचे आहेत. आणि __________ आणि __________ मध्ये उल्लेखित केलेल्या ज्यांना एक किंवा एकपेक्षा अधिक अपंगता आहे. अपंगता नामोल्लेख याप्रमाणे - अन्धत्व, कमी दृष्टी, उपचारित मिर्गी, श्रवण दोष इ.

94.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

(a) खालील बोधचिन्ह आर यू एस ए चे आहे.

(b) साक्षर भारत सुरु करण्याचा उद्देश 85% साक्षरता 2015 पावेतो गाठण्याचा होता.

पर्यायी उत्तरे :

95.

पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
(a) राष्ट्रीय ज्ञान परिषद (एन के सी) सन 2005 मध्ये प्रथमतः स्थापित झाली. 5 वर्षांकरीता : 2005-2010

(b) ती एक सल्ला देणारी व सनियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे.

पर्यायी उत्तरे :

96.

स्त्रियांचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी भारतीय घटनेनुसार केलेले विशेष कायदे व त्यांच्या अंमलबजावणीची वर्षे पुढे दिलेली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. 


97.

'सार्क' संघटनेला भेडसावणया प्रमुख समस्या कोणत्या ?

(a) नैसर्गिक आपत्तीची समस्या

(b) दहशतवादाची समस्या

(c) दारिद्र्याची समस्या

पर्यायी उत्तरे :

98.

आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य संघटने संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) एपेक संघटनेची स्थापना 1989 मध्ये झाली.

(b) भारत एपेकचा संस्थापक सदस्य देश आहे.

(c) आशिया-पॅसिफिक प्रदेशात आर्थिक विकास, सहकार्य, व्यापार व गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणारी एपेक ही प्राथमिक संस्था आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधानाने बरोबर आहेत ?

99.

कैद्यांच्या हक्का संदर्भात पुढीलपैकी कोणते हक्क कैद्यांना देण्यात आलेले नाहीत?

(a) तुरुंगात काम करणा-या कैद्यांच्या वेतनात वाढ

(b) समानता व न्याय्य वागणुकीचा हक्क

(c) वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तुरुंगात भेट

(d) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

पर्यायी उत्तरे :

100.

जागतिक मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील पहिल्या कलमात खालीलपैकी कशाचा समावेश आहे?

(a) सर्व मानव जन्मताच प्रतिष्ठा व हक्कांमध्ये स्वतंत्र आणि समान आहेत.

(b) कोणत्याही बाबतीत भेदभाव न करता सर्व मानवास समान अधिकार व स्वातंत्र्य आहे.

 (c) प्रत्येकास जीवित स्वातंत्र्य आणि संरक्षणाचा हक्क आहे.

(d) प्रत्येकास गुलामगिरी व दास्यप्रथा प्रतिबंधाचा हक्क आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधानाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.