राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

पहिला ( प्राथमिक) संदर्भ घटक म्हणूम समुदाय आरोग्य केंद्राची स्थापना किती लोकसंख्येसाठी केली जाते ?

22.

एन.आर.एच.एम. ची जननी सुरक्षा योजना ही एक मोठी घटक आहे ज्यात :
(a) गरीब महिलांना मोफत संस्थात्मक मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.

(b) गरीब महिलांना मोफत मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.

(c) गरीब महिलांना अंशत: मोफत मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.

(d) गरीब महिलांना अंशतः मोफत संस्थात्मक मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.

वरीलपैकी कोणते विधानाने बरोबर आहेत ? 

23.

'इंदिरा आवास योजना' (IAY) या, वंचितासाठी घरे बांधून देण्याच्या योजनेसाठी अनुक्रमे केंद्र व राज्य यांच्याकडून होणा-या खर्चाचा वाटा (अनुपात) काय आहे?

24.

खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विकास ध्येय आहे / त ?
(a) इ. स. 2015 पर्यंत सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण.

(b) इ. स. 2020 पर्यंत पाच वर्षाआतील बालकांमधील बालमृत्युचे प्रमाण 2/3 पर्यंत कमी करणे.

(c) इ. स. 2010 पर्यंत माता मृत्यु तीन-चतुर्थांश कमी करणे.

(d) इ. स. 2020 पर्यंत अति दारिद्रयात राहणा-या लोकांचे प्रमाण 1/2 पर्यंत कमी करणे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?

25.

'पंचायत महिला शक्ती अभियानाचा' खालीलपैकी कोणता उद्देश नाही ?

26.

महाराष्ट्राने विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या आरंभापासून सुरु केली?

27.

'आठवडा' या संदर्भ काळाच्या आधारे एखादी व्यक्ती एका विशिष्ट आठवड्यात बेरोजगार आहे, हे कसे ठरविता येईल?

28.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अल्मा अत्ता येथील घोषणेने आरोग्याकडे पहाण्याचा कोणता नवीन दृष्टीकोन दिला?

(a) नवीन सार्वत्रिकवाद

(b) जागतिक सार्वत्रिकवाद

(c) वैश्विक सार्वत्रिकवाद

(d) भावी सार्वत्रिकवाद

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?

29.

भारतातील बेकारीची स्थिती अभ्यासण्यासाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एन.एस.एस.) ने खालीलपैकी कोणत्या वर्गाचा उपयोग केला नाही ?

(a) नियमित रोजगारी

(b) स्वयं-रोजगारी

(c) नैमित्तिक रोजगारी

(d) अर्ध-रोजगारी

पर्यायी उत्तरे : 

30.

'सहकारी संस्था अपयशी ठरल्या पण सहकार यशस्वी व्हायलाच हवा' हे ऐतिहासिक वाक्य कोणी काढले ?

31.

(a) संयुक्त राष्ट्रांची एकूण आठ सहस्रक विकास उद्दिष्टे आहेत जी सर्व 181 सभासदांनी 2015 पर्यंत गाठण्याचे ठरविले आहे.

(b) सहस्रक विकास (MDGs) उद्दिष्टांपैकी चार उद्दिष्ट्ये प्रत्यक्षपणे आरोग्याशी संबंधित आहेत.

वरील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

32.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 _________ या मुद्द्यावर अधिक भर देते.

(a) लोकसंख्या नियंत्रण (संख्यात्मक बाजू)

(b) लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे (गुणात्मक बाजू)

(c) विकासासाठी नागरीकरण

(d) कुटुंब नियोजन

पर्यायी उत्तरे :

33.

इ. स. 2011 मध्ये भारताने कोणत्या रोगावर पूर्णतः औषध प्रतिकार उपचार प्रकार विकसित केला?

(a) हेपॅटिटिस

(b) पोलिओ

(c) क्षय

(d) एच.आय.व्ही.

पर्यायी उत्तरे : 

34.

जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय वाक्य -

35.

 योग्य जोड्या जुळवा : 


36.

'मगानरेगा' चे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही ?

37.

'राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002' ने 2010 पर्यंत आरोग्यावर सरकारी खर्च किती टक्के करण्याचा अंदाज केला होता?

38.

मूलभूत मानवी क्षमतांमधील सरासरी वाढ मोजण्यासाठी मानवी विकास निर्देशांक सूत्रणाचे आधार कोणते ?

(a) दिर्घायुचे निदेशक

(b) शिक्षण प्राप्ती

(c) उत्पन्नाचा स्तर

(d) सभ्य राहणीमानाचा दर्जा

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

39.

'सुक्ष्मवित्त' म्हणजे खालील क्षेत्रातील गरीबांना 'वित्तीय सेवा' पुरवणे होय. 

40.

बहुतांश जिल्हा स्तरीय योजनांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेले आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.