राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

योग्य जोड्या जुळवा :

42.

दीनदयाल अक्षमता पुनर्वसन योजना (डि डि आर एस) कशाची तरतुद करते : 

43.

'अ' ला अभ्यास किंवा संशोधनापेक्षा महाविद्यालय / विद्यापीठाच्या राजकारणात जास्त रस आहे. येथे 'अ' स्वत:वर कोणत्या मूल्यांचे संस्करण करतो?

(a) शैक्षणिक मूल्य

(b) सामाजिक मूल्य

(c) वैयक्तिक मूल्य

(d) राजकीय मूल्य

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

44.

पुढील विधानांपैकी कोणती विधाने खरी आहेत ?

(a) भारतातील आदिवासींच्या संख्येत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर आहे.

(b) अधिसूचित 428 आदीवासी जमातींपैकी महाराष्ट्रात जवळपास 11% जमाती आढळतात.

पर्यायी उत्तरे :

45.

पुढील विचार फेब्रुवारी 2012 मध्ये भरलेल्या 44 व्या भारतीय कामगार परिषदेत कोणी मांडले ? 'युवा रोजगार हा आपल्या सरकारचा अधिक प्राधान्याचा विषय आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण जलद गतीने वाढणाच्या अर्थव्यवस्थेच्या मागणीनुसार आपल्या युवकांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करु.''

46.

काही संस्थांनी युवकांचे वयोगट निश्चित केले आहेत. त्यासंदर्भात जोड्या जुळवा.

47.

खालीलपैकी कोणती योजना / कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरु करण्यात आला ?

48.

'सुकन्या' योजनेमध्ये खालीलपैकी कोणते लाभ मिळतात ?

49.

__________ शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्य प्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख केलेला आहे.

50.

(a) देशातील पहिली महिला बँक, भारतीय महिला बँक मुंबईत 19.11.2013 रोजी सुरु करण्यात आली.

(b) सध्या कार्यरत असलेल्या 19 सार्वजनिक क्षेत्र बँकासारखी ही एक ठरते

(c) भारतीय महिला बँक ही शासनाने स्थापन केलेली प्रथम सार्वजनिक क्षेत्र बँक आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे :

51.

खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(a) आय. एल. ओ. च्या अंदाजा नुसार सन 2014 मध्ये भारतात बेकारीचा दर 3.8% वाढू शकेल !

(b) भारतात बेकारी गेल्या तीन वर्षात वाढत आहे.

पर्यायी उत्तरे :

52.

खालीलपैकी कोणत्या प्रकारची मुले बाल न्याय अधिनियमानुसार मुलांची काळजी आणि संरक्षण'' अंतर्गत समाविष्ट नाहीत?

(a) एच. आय. व्ही. / एड्स बाधीत मुले

(b) अपंग मुले

(c) अनाथ मुले

(d) रस्त्यावरील मुले

(e) अशिक्षित मुले

(f) कुटुंबातील चौथे मूल

पर्यायी उत्तरे :

53.

जोड्या लावा

54.

संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून घोषित करतांना कोणता विषय होता?

55.

'सहजीवनासाठी अध्ययन' हे कोणते मूल्य आहे ?

(a) सामाजिक मूल्य

(b) नैतिक मूल्य

(c) शैक्षणिक मूल्य

(d) सांस्कृतिक मूल्य

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

56.

इ. स. 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNO) खालीलपैकी कोणत्या नावाने घोषीत केले ?

57.

खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?

(a) मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे आपण सर्व शिक्षा अभियान या अंतिम सत्यापर्यंत पोहचु शकतो

(b) ओशो, शांतिनिकेतन, संपूर्ण शिक्षणाची शाळा मधून मुल्याधिष्ठित शिक्षण पुरविले जाते.

पर्यायी उत्तरे :

58.

''ग्रामीण आणि नागरी लोकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांची जोपासना करणे'' हा कोणत्या संस्थेचा उद्देश आहे?

59.

योग्य जोड्या जुळवा.

 

पर्यायी उत्तरे :

60.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?

(a) स्वाभिमान इंग्रजी माध्यम शाळा आदिवासी लोकांच्या मुलांकरीता आदिवासी कल्याणाची एक योजना म्हणून सुरु करण्यात आल्या.

(b) ताना भगत चळवळीमुळे ओरऑन आदिवासी हिंदूंच्या जीवनशैलीचे अनुकरण करू लागले.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.