राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

क्योटो प्रोटोकोलचा प्रमुख उद्देश ________ होता.
(a) ओझोन पातळीत घट

(b) ग्रीनहाउस गॅसेसच्या उत्सर्जनात घट

(c) ऑक्सीजनमधे घट

(d) क्लोरीनमधे घट

102.

 स्त्री मुक्तीकरणाबाबत कोणत्या दोन वैधानिक तरतूदी चुकीच्या आहेत ?
(a) सन 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह करू शकत.

(b) सन 1872 मध्ये विशेष विवाह अधिनियम नागरी विवाह मानायचा.

(c) सन 1938 मध्ये हिंदू स्त्रिया विभक्त होऊ शकत व पोटगी मागू शकत.

(d) सन 1946 मध्ये हिंदू स्त्रियांना संपत्तीचा हक्क मिळाला. 

103.

बॉरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या अंधेरीत साधकआश्रम सुरू केले गेले जेथे प्रवेश करण्या करता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे की :

104.

पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईड चे निरुपद्रवी प्रमाण __________ .

105.

भारतात पिकाखाली, कुरणाखाली व वनांखालील जमीन 57%, 4% व 22% आहे मात्र जगाची सरासरी 11%, 26% व 31% आहे. पुढील आकडेवारी कोणत्या चार देशांची आहे ते सांगा.

(a) 6, 56, 14

(b) 12, 2, 67

(c) 10, 34, 14

(d) 29, 46, 10

106.

जोड्या लावा.

107.

(a) वालुकामय मातीमध्ये चिकण माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.
(b) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी सामावून घेऊ शकते. वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

108.

खालीलपैकी कोणत्या करारांमुळे ब्रिटीशांनी पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली?

109.

खालीलपैकी कोणते कलम 1919 च्या माँटफर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते ?

110.

तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

111.

जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असण्याची शक्यता असते ?

112.

जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो _____________ .

113.

पृथ्वीचे कवच विविध खडकांनी बनलेले आहे. खडकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे?

114.

पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी 1899 मध्ये नाशिक येथे 'मित्र मेळा' ची स्थापना केली गेली ?

115.

दलित चळवळीबाबत पुढील दोन विधानांपैकी काय बरोबर आहे ?

(a) गोपाळ बाबा वालंगकर यांनी दापोली येथे दलितांसाठी अनार्या दोष परीहार समाज स्थापन केला.

(b) शिवराम जनाबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले.

116.

खालीलपैकी कोणत्या स्थानिक वायांना 'डॉक्टर वारे' या नांवानेही संबोधिले जाते ?

117.

कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला ?

118.

 सरहद्द गस्ते संघटना (बॉर्डर रोडस् ऑरगनायझेशन) ही रस्ता तयार करणारी स्थलसेनेची अंगीकृत व सहाय्यक संघटना आहे. तिने कामकाज मे 1960 पासून चालू केले. तिने तिचे कार्य दोन प्रकल्पांनी सुरू केले प्रकल्प टस्कर (पुर्ननामांकित प्रकल्प वर्तक) व प्रकल्प बीकन.

(a) प्रकल्प वर्तक पश्चिमेत आहे.             

(b) प्रकल्प बीकन पुर्वेत आहे.

119.

हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी सुचविले?

120.

इंग्रजी शासनाने 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.