राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील लोकनृत्य आहे ?

(a) कोकण

(b) खानदेश

(c) विदर्भ पर्याय

(d) मराठवाडा

पर्याय :

62.

पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधीत संरक्षक पाणी देण्यासाठी जलसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आखणी केली जाते त्यास ___________ म्हणतात.

63.

त्रिमिती दृश्य तयार करण्यासाठी दोन द्विमितीय छाया चित्रांचे सुमारे __________ % आच्छादन त्रिमितीदर्शी खाली मांडावे लागते.

64.

असहकार चळवळीच्या तीन उद्देशांवर खिलाफत कमिटी व काँग्रेस यांचे एकमत झाले. हे तीन उद्देश कोणते ?

65.

पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ ________ प्रमाणात असावेत.

66.

 भारतीय नदी-जोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केल्या आहेत ? 

67.

कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैद्राबाद विलिनीकरणाची कार्यवाही यशस्वी केली? 

68.

पेशवेकाळांत चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?

(a) कापडी पट

(b) काच

(c) भुर्जपत्र

(d) लाकडी पट 

69.

साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवाळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो ?

70.

कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात?

71.

खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनीप्रदूषित आहेत ?

72.

2001 - 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीमध्ये घट झालेले जिल्हे :

(a) ठाणे

(b) मुंबई

(c) रत्नागिरी

(d) सिंधुदुर्ग 

73.

पिकांना स्फुरदाची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असावा.

74.

मुंबई शहर व उपनगरांत दहा जडवाहतूक क्षेत्रांत वाहनांच्या ध्वनी स्तरांचे मोजमाप केले गेले. त्यामध्ये सर्वात जास्तपरिणाम झालेले तीन विभाग म्हणजे :

75.

कोणत्या कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये अँथ्रेक्स बॅसिली (Anthrax bacilli) हे रोगजंतू आढळतात ? 

76.

पुढील विधानांचा विचार करा.

(a) हिमालयाच्या नद्या या बर्फ व हिमनद्यांच्या वितळण्याने उगम पावतात.
(b) म्हणून हिमालयाच्या नद्या निरंतर वाहत असतात व पूर स्थिती ओढवतात.

(c) पावसाळ्यात हिमालयात भरपूर पाऊस पडतो.

(d) नद्या फुगतात व पूरस्थिती उद्भवते. 

77.

(X) विधान - सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सौरशक्ती लघुतरंगांच्या स्वरूपात बाहेर पडते या उलट पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जीत होणारी उर्जा ही दीर्घ तरंग लहरींच्या स्वरूपात बाहेर पडते.

(Y) कारण - पदार्थाचे तापमान जर अत्याधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणा-या उर्जेचे प्रमाण अत्याधिक असते. अशा प्रकारची उर्जा लघुतरंग स्वरूपात बाहेर पडते.

78.

सन् 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागपूर व ठाणे या दोन शहरात झोपडपट्टीत राहणा-या लोकसंख्येचे प्रमाण किती आहे?

79.

डब्ल्यू.डब्ल्यू. हंटर यांच्या 'द इंडियन मुसलमान्स' या ग्रंथात मुसलमानांचे वर्णन________ असे केले आहे.

80.

' __________ ' मनुष्य वंशाचा पाळणा आहे. मनूभाषेचे जन्मस्थान आहे, इतिहासाची जननी आहे, आख्यायिकेची आजी आहे व परंपरांची मोठी आजी आहे'. मार्क टवेन कोणत्या देशाबाबत बोलत आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.