राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा-तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

42.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात होते ?

43.

लेडी डफरीन फंड महिलांच्या शिक्षणाकरिता मदत करी.

44.

औषध-निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो?

45.

सागरतटीय नियमन क्षेत्र अधिसूचना 2011 नुसार कोणते क्षेत्र संरक्षण व संवर्धन करण्यास निश्चित केले आहे?

(a) ओहोटी रेषेपासून जमिनीकडे 500 मीटर

(b) भरती रेषेपासून जमिनीकडे 500 मीटर

(c) ओहोटी रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल

(d) भरती रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल

46.

विल्यम बेंटिक याच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी दोन परस्परविरोधी मत प्रवाह होते

योग्य ते ओळखा?

(a) सर एच.ए. विल्सन - भारतीयांना पौर्वात्य शिक्षण द्यावे.

(b) डेव्हिड हेयर - भारतीयांना देशी शिक्षण द्यावे.

(c) सर चार्लस टूव्हेलियन - भारतीयांना पाश्च्यात्य शिक्षण द्यावे.

(d) लॉर्ड एल्फिंस्टन - मातृभाषेतून शिक्षण द्यावे.

47.

पुढील दोन विधाने विचारात घ्या :
(a) नर मोर उत्कृष्ट नाचतो.

(b) कोकिळा (मादी) उत्कृष्ट गाते.
आता सांगा की :

48.

________ छायाचित्रण हे सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायाचित्रकाद्वारे घेतात अशा छायाचित्रांचा वापर सुदूर संवेदन आणि भू मानचित्र अभ्यासात होतो.

49.

सांडपाणी दिलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणत्या वनस्पतिमध्ये जडधातूचे (heavy metals)प्रमाण अधिक आढळते ? 

50.

किड-रोग नाशकांचा अधिक वापर केल्यास होणारे परिणाम -

51.

बेसेल कराराचा  __________ संबंधशी आहे.

52.

पुढील चार विधानांपैकी काय चुकीची आहे?

53.

संयुक्त संस्थानांनी केले त्या प्रमाणे न करता पुढीलपैकी कोणत्या देशांनी पोखरण येथे 11 मे 1998 ला भारताने केलेल्या अणूचाचणीनंतरही भारताशी नेहमीसारखे आर्थिक संबंध ठेवले होते ?

54.

भूपृष्ठावरिल काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ _________  मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान होतात. 

55.

 'बया दार उघड' या भारूडाची रचना कोणी केली?

56.

“इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार'' हे ब्रीद वाक्य कुणाचे होते ?

57.

________ काबीज केल्यानंतर राजांच्या संस्थानांचे भारतीय संघ राज्यात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. 

58.

खालील घटकांपैकी कोणते घटक खेड्याचा आकार ठरवतात ?

(a) प्रत्यक्ष लोकसंख्येचा आकार (size)

(b) लोकांना आधारदेण्याची भूमी क्षमता

(c) प्रदेशातील आर्थिक विकासाचा स्तर

(d) जमिनीच्या प्राकृतिक (Physical) मर्यादा 

59.

जगामध्ये कोळसा उत्पादनात भारताचा क्रमांक अमेरिका व चायना नंतर तिसरा लागतो अश्रासाईट कोळसा हा सर्वात
कठीण व त्याचे कार्बन प्रमाण 90% असल्याने उत्कृष्ट समजला जातो.

बिटूमिनस कोळशामध्ये कार्बन चे प्रमाण 50% ते 80% असते. लिग्नाइट मध्ये कार्बन चे प्रमाण 40% असते.

आता सांगा की पुढील कोणते विधान बरोबर आहे ?

(a) भारतात उत्कृष्ट कोळश्याचे मोठ्या प्रमाणात साठे नाहीत.

(b) भारत उत्कृष्ट प्रतीच्या कोळश्याचा मोठा उत्पादक आहे.

(c) भारतातील बहुतांश कोळश्यात कार्बन प्रमाण 50 ते 80% आहे.

(d) भारतातील कोळसा साठा बहुतांशी लिग्नाइट प्रतीचा आहे.

60.

खालीलपैकी कोणते पीक मृद व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.