राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ?

82.

खालीलपैकी कोणता विभाग कांही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?

83.

यशवंतराय चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?

84.

महाराष्ट्राच्या रचनेनंतर  इ.स. 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते ?

85.

महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ?

86.

भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता ?

87.

महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?

88.

खालीलपैकी कोणती यंत्रणा 73 व्या किंवा 74 व्या घटना दुरुस्तीची निर्मिती नाही ?

89.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

90.

भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य' या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा अंतर्भूत होत
नाही ?

91.

राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती ?

92.

राज्याच्या विधानपरिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

93.

राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कुणाच्या
शिफारशीची/ठरावाची गरज असते ?

94.

खालीलपैकी कोणते विधान राज्य अंदाजपत्रकातील भारीत खर्चाबाबत चुकीचे आहे ?

95.

राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल-अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी

अ. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे.

ब. मुंबईसह संयूक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही.

क. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे.

ड. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

96.

राज्यपाल वटहुकूम कोणत्या परिस्थितित पारित करू शकतात ?
अ. जेव्हा एखाद्या कायद्याची परिस्थितिवश निकड निर्माण झाली असेल, परंतू ती पूर्ण करण्यासाठी
राज्यविधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसते,

ब. राज्यविधिमंडळाचे अधिवेशन सुरू असेल तरी एखाद्या कायद्याची परिस्थीतीवश निकड निर्माण झाली
असेल तर ती पूर्ण करण्याकरिता.

क. जेव्हा त्यांना आवश्यक वाटते.

ड. जेव्हा भारताचे राष्ट्रपती तसे करण्याचे निर्देश देतात.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

97.

खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात ?

98.

कोणत्या कालखंडात जिल्हयाला 'सरकार' म्हटले जात असे ?

99.

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो ?

100.

सहा लाखापेक्षा जास्त व बारा लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहराच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या
किती असावी ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.