राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतीला पुढील बाबीवर सल्ला देतो :
अ. नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धती संदर्भातील बाबी.

ब. भारत सरकारच्या अधीन काम करणा-या अधिका-यांच्या अनुशासना बाबत ची प्रकरणे. 

क. एका वर्षापेक्षा  अधिक कालावधिच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्यासंबंधी ची
नियमितता.

ड. सनदी सेवा आणि पदांवरील नेमणुकांसाठी अनुकरावयाच्या तत्त्वां संबंधी.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

102.

एखाद्या नविन अखिल भारतीय सेवेची निर्मिती संसद केंव्हा करु शकते ?

अ. लोकसभेने उपस्थित असणा-या आणि मतदान करणा-या 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याच्या ठरावा द्वारे ती सेवा आवश्यक आहे असे घोषित केल्यास.

ब. राज्यसभेने उपस्थित असणा-या आणि मतदान करणा-या 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याच्या ठरावा द्वारे ती सेवा राष्ट्रहीतास आवश्यक आहे असे घोषित केल्यास. 

क. किमान निम्म्या घटकराज्यांच्या विधानमंडळांच्या ठरावा द्वारे केंद्र सरकारला विनंती केल्यास. 

ड. राष्ट्रपतीने ती सेवा राष्ट्रीय एकता व अखंडता या साठी आवश्यक आहे असे घोषित केल्यास

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

103.

खालील पैकी कोणती तरतुद संघ लोकसेवा आयोगाच्या स्वायत्त कार्यपद्धतीशी संबंधीत नाही ?

अ. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षासह सर्व सदस्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपती कडून निश्चित कालावधीसाठी केली जाते.

ब. आयोगाच्या सदस्याला नेमणूक झाल्यानंतर सहजा-सहजी त्या पदावरुन दूर करता येत नाही.

क. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष पद सोडून, इतर सदस्यांना भविष्यात शासकीय सेवां मध्ये सेवा करता येते.
ड. आयोगाचा सर्व खर्च, सदस्यांच्या वेतना सह, भारताच्या संचित निधिवर प्रभारित केला आहे. योग्य पर्याय निवडा :

104.

इ.स. 1959 मध्ये कोणत्या संस्थाचे विलीनीकरण करुन राष्ट्रीय प्रशासन प्रबोधनी (अॅकॅडमी),

मसूरी ची स्थापना करण्यात आली ?

अ. आय.ए.एस. प्रशिक्षण विद्यालय, दिल्ली

ब. भारतीय लोकप्रशासन संस्था, दिल्ली

क. आय.ए.एस. स्टाफ कॉलेज, शिमला

ड. सचिवालयीन प्रशिक्षण संस्था, दिल्ली

योग्य पर्याय निवडा :

105.

खालीलपैकी कोणते सार्वजनिक व्ययावर नियंत्रण ठेवण्याचे साधन नाही ?

अ. संसद                    

ब. वित्तमंत्रालय

क. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

ड. नियोजन आयोग

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

106.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक खालीलपैकी कोणती कर्तव्ये पार पाडतात ?
अ. भारताच्या संचित निधीत येणा-या व निधितून खर्च होणा-या सर्व लेख्यांचे परीक्षण. 

ब. शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त संस्थांचे लेखापरीक्षण.

क. राज्याच्या लेखांकनाचे संकलन करणे.

ड. शासकीय कंपन्या आणि वैधानिक मंडळांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

107.

अंदाज समितीचे सदस्य असतात
अ. दोन्ही सभागृहातून समान प्रमाणात.

ब. सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात.

क. केवळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून.

ड. 15 सदस्य लोकसभेतून आणि 7 सदस्य राज्यसभेतून.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

108.

विनियोजन विधेयक कशासाठी मांडले जाते ?
अ. संचित निधितून सरकारला पैसा काढण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी.

ब. विविध कर गोळा करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी.

क. विविध करांची निश्चिती करण्यासाठी.

ड. सामान्य विधेयकाला मंजूरी मिळण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

109.

भारतात सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना कोणत्या कार्यपूर्ती करिता करण्यात आली आहे ?
अ. सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेख्यांची तपासणी करणे.

ब. नियंत्रक व महालेखा परीक्षकाने सार्वजनिक उपक्रमांवरील सादर केलेल्या अहवालांची तपासणी.

क. सार्वजनिक उपक्रमांची स्वायत्तता व कार्यक्षमता या संदर्भात तपासणी.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

110.

खालीलपैकी कोणत्या सेवांचा समावेश अखिल भारतीय सेवेत होतो ?

अ. भारतीय प्रशासकीय सेवा          ब. भारतीय पोलिस सेवा

क. भारतीय विदेश सेवा                 ड. भारतीय वन सेवा

योग्य पर्याय निवडा :

111.

'नरोन्हा प्रारूप' काय शिफारस करते ?

112.

खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते ? 

113.

कोणते नियतकालिक 'यशदा' प्रकाशित करते ?

अ. यशमंथन      ब. अश्वथ्था      क. योजना      ड. लोक राज्य 

योग्य पर्याय निवडा :

114.

भारतीय संसदेतील स्थायी समितीची महत्त्वाची कार्ये कोणती ?
अ. शासकीय कार्याचे नि:पक्षपाती परीक्षण

ब. कामगिरीचे मूल्यमापन व देखरेख

क. राज्यशासनाच्या कार्याचे मुल्यमापन

ड. पुरवणी अंदाजाचे परीक्षण

योग्य पर्याय निवडा :

115.

भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांच्या केंद्रीय लेखापरीक्षणात यांचा समावेश होतो :

अ. व्हाऊचरचे (प्रमाणक) परीक्षण

ब. लेखांकनाचे परीक्षण

क. निवासी लेखापरीक्षण कार्यालयांकडून तपासणी

ड. तपासणीच्या नोंदी देणे

योग्य पर्याय निवडा :

116.

ब्रिटिश काळात केंद्रीय वित्त विभागाची सामान्य कार्या व्यतिरिक्त कोणती विशेष जबाबदारी होती ?

117.

'यशदा' ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली ? 

118.

लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात ?

119.

लोक लेखा समितीचे (PAC) सदस्य खालीलपैकी कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात ?

120.

चाणक्य कर प्रशासनाची तुलना कशाशी करतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.