राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सेवाक्षेत्राचा वाटा मोलाचा असल्यामूळे सेवाक्षेत्राचा सुदृढ विस्तार आणि विकास
करण्यासाठी कोणते उपाय सांगता येतील ?

अ. पायाभूत सामाजीक क्षेत्रातील गुंतवणूकीला प्राधान्य देणे.

ब. वित्तीय क्षेत्रात सुधारणा करणे.

क. राष्ट्रीय सेवाक्षेत्र धोरण निश्चिती व अंमलबजावणी करणे.

ड. कामगार कायदे लवचिक नसणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

42.

बहुजन समाज पक्षाची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली ?

अ. बहुजनांची राज्यसत्ता निर्माण करणे.

ब. मनूवादी आणि ब्राहमणवादी जाती व्यवस्थेचे निर्मूलन करणे.

क. भारतांच्या सांस्कृतिक वारसाचे जतन करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

43.

भारतीय राज्यघटनेत 52वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली ?
अ. पक्षांतराला आळा घालणे

ब. मतदाराची वयोमर्यादा ठरविणे

क. निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे

ड. निवडणूक आयोग बहुसदस्यीय करणे

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

44.

महाराष्ट्रातील दबावगट म्हणून शेतकरी संघटनेने शासनाच्या धोरण प्रक्रियेवर दबाव टाकून कोणते यश संपादन केले ?

अ. प्रायोगिक तत्त्वावर पीक वीमा योजना लागू करण्यात आली.

ब. लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमांतर्गत 10 लाख महिलांना शेतीवर मालकी हक्क मिळवून देण्यात आला.

क. शेतमालाला रास्त भाव मिळाला.

ड. लघुपाटबंधारे योजनांकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

45.

शासनाच्या धोरणप्रक्रियेला प्रभावित करण्यासाठी दबावगट कोणती साधने अवलंबितात ?

अ. प्रशासकीय अधिका-यांशी संपर्क साधने.

ब. प्रसार माध्यमांचा अवलंब करुन अनुकूल जनमत तयार करणे.

क. हितसंबंधाचे प्रगटीकरण करण्यासाठी मोर्चे, निदर्शने, आंदोलन इ. मार्गाचा अवलंब करणे.

ड. हितसंबंधाचे सुसूत्रीकरण करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

46.

महाराष्ट्रातील कामगार चळवळीची पिछेहाट होण्याची कारणे कोणती ?

अ. कामगारांची दारिद्र्य दारीन्द्र्य.

ब. कामगार संघटना मधील स्पर्धा

क. उद्योगपतींचे प्रतिकूल धोरण.

ड. शासनांचे चळवळीवरील नियंत्रण

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

47.

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांच्या संदर्भात कलम 19(2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर पुढीलपैकी कोणत्या मर्यादा टाकण्यात आल्या आहेत ?

अ. कुणाची बदनामी, निंदा करणे.

ब. न्यायालयाचा अवमान करणे.

क. राज्याची सुरक्षा धोक्यात आणणे.

ड. सभ्यता नीतिमत्तेच्या मर्यादा भंग करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

48.

लोकशाही शासनात धोरण निर्धारण प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा एक घटक म्हणून प्रसार माध्यमांमध्ये वृतपत्राची भुमिका कोणती ?

अ. लोकशिक्षण आणि लोकजागृति करणे.

ब. जनमत तयार करणे.

क. शासन आणि जनता यातील दुवा म्हणून कार्य करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

49.

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही शासनात जातीय दंगे, भाषिक संघर्ष, आणि धार्मिक तणाव अशा
असाधारण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावतांना वृतपत्रांनी कोणती भुमिका घ्यावी, कोणते मानदंड मानावेत ? अ. वृतपत्रकारांनी लोक हिताकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक स्वार्थासाठी वृतपत्राच्या शक्तीचा वापर करू नये.

ब. वृतपत्रातून द्यावयाचा मजकूर खरा आणि वस्तुस्थितीला धरुन असला पाहिजे. विपर्यास्त, वस्तुस्थितीला सोडून अतिशयोक्ती दाखवणारा मजकूर देण्याचे टाळले पाहिजे.

क. वृतपत्रे मुक्त नसावेत त्यावर सरकारचे नियंत्रण असावे.

ड. वृतपत्रांनी टिका करतांना न्यायाची भुमिका सोडू नये.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

50.

28 जून 2002 रोजी निवडणूक आयोगाने काढलेला आदेश पुढीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधीत आहे ?
अ. उमेदवाराने निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र (शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पाश्र्वभुमी, संपतीची स्थिती,
इ. बाबी.) निवडणूक निर्णय अधिका-याजवळ सादर करणे बंधनकारक आहे.

ब. उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे.

क. निवडणूकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) चा उपयोग करणे.

ड. मतदारांसाठी ओळखपत्र. । वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

51.

भारतीय राज्यघटनेतील 61वी घटनादुरुस्ती कोणत्या बाबींशी संबंधीत आहे ?
अ. मतदाराची वयोमर्यादा 18 वर्ष करणे.

ब. उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी.

क. निवडणूक आयुक्तांची संख्या.

ड. निवडणूकीतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

52.

बहुसदस्यीय निर्वाचन आयोगाची निर्मिती या हेतूने करण्यात आली.
अ. निवडणूक विषयक एखाद्या बाबींसंबंधी आयुक्तांमध्ये मतभिन्नता असल्यास निर्णय बहुमताने घेता यावा.

ब. निवडणूका मुक्त आणि न्याय वातावरणात संचालित व्हाव्या.

क. निर्वाचन आयोगावर शासनाचे नियंत्रण असावे.

ड. निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घातला जावा.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

53.

एस.एन. बालच्या मतानुसार मतदाराचे वर्तन निर्धारित करणारा पुढीलपैकी घटक कोणता ?
अ. उमेदवाराचा व्यक्तिगत प्रभाव

ब. धर्म

क. पक्षनिष्ठा

ड. आर्थिक स्थिति

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

54.

भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असतांना इलेक्ट्रानिक मतदान यंत्राचा (EVM)
वापर या हेतूने केला :

अ. निवडणुकीतील बोगस मतदान करण्याची प्रवृत्ति टाळण्यासाठी.

ब. जलद निवडणूक घेता याव्यात.

क. निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी.

ड. निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार राहावा.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

55.

मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे ?

56.

खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे ?

57.

खालीलपैकी कोणती राज्ये सध्या नक्षलवादाच्या प्रबळ प्रभावा खाली आहेत ?

58.

खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणूकां काँग्रेस वर्चस्वाचा ऱ्हास दर्शवितात ?

59.

1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतुद होती ?

60.

प्रशासकीय अधिकारी व लोकनियुक्त पदाधिकारी यांच्यातील समन्वयाबाबत "अधिका-यांनी होय तर
पदाधिका-यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे” हे प्रसिद्ध उद्गार कोणाचे आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.