पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

………..या पिकात स्त्रीपुष्प व नरपुष्प वेगवेगळी असतात.

42.

जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

43.

गाजराच्या यूरोपीय जातीत ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण तुलनेने ………….असते.

44.

संत्राच्या अभिवृद्धीसाठी खुंट रोप म्हणून कशाचा वापर करतात ?

45.

संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील ………….. हे पहिले राज्य आहे.

46.

मासानाबू फोकूवाका या जपानी शास्त्रज्ञाने कोणत्या नैसर्गिक शेतीचा पुरस्कार केला ?

47.

हरितगृहात वापरले जाणारे माध्यम म्हणून ……….ओळखले जाते.

48.

अनियमित फळधारणा हा आंब्याच्या ………… जातीचा दुर्गुण आहे.

49.

फळे पिकविण्यासाठी …………..या रसायनाचा वापर करतात.

50.

हिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणत्या पिकाचा वापर होतो ?

51.

पेरूची लखनौ-49 ही जात कोणत्या नावाने ओळखली जाते ?

52.

महाराष्ट्रात व्यापारी तत्वावर केळीच्या कोणत्या जातीची लागवड केली जाते ?

53.

शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी कोणते बियाणे दिले जाते ?

54.

11 नोव्हेंबरला शुक्रवार आहे, तर याच महिन्यात कोणते वार पाच वेळा आहेत ?

55.

खालील पर्यायांपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे ?

56.

‘तोतापुरी’ या जातीत ……………दोष आढळतो.

57.

कपाशीच्या पीकास जादा खते व पाणी दिल्यास काय होते ?

58.

Choose the correct ‘Wh-Question’ to get the underlined as answer :

In 1952 he left the U.S. ?

59.

रोपांची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी …………हे रसायन वापरतात.

60.

उभ्या पिकात केलेल्या मशागतीस ………….म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.