पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी ………..हा ऊस लागवडीचा हंगाम सर्वात फायदेशीर आहे.

82.

अहाहा! हा केवलप्रयोगी अव्यय कोणत्या प्रकारात मोडतो ?

83.

व्हाइट रस्ट हा कोबीवरील रोग कशामुळे होतो ?

84.

गौतम बुद्धांचे नाव काय होते ?

85.

कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात ?

86.

आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात ?

पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा.

सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास सुरु केला. त्यांनी नाना प्रयोग केले, आणि जगाला असे दाखवून दिले, की माणसांप्रमाणेच झाडांच्याही सर्व क्रिया होतात. सर जगदीशचंद्र बोस यांनी असे एक यंत्र तयार केले. की त्याच्या सहाय्याने झाडाच्या हृदयातील आंदोलने नमूद करता येतात. आपल्याला एकदम धक्का बसला म्हणजे आपले हृदय धडधडू लागते ना? त्याचप्रमाणे झाडांना एकदम धक्का बसला, तर त्यांच्याही हृदयात धडधड सुरु होते. भोवतालचे दु:ख पाहून आपण दु:खी होतो. त्याप्रमाणे झाडेही दु:खी होतात.

हे सर जगदीशचंद्र बोस यांनी तयार केलेल्या त्या यंत्राच्या सहाय्याने चांगले कळू शकते. त्यांच्या या शोधामुळे जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी इंग्रजी सरकारने त्यांना ‘सर’ ही बहुमानाची पदवी दिली.

87.

सर जगदीशचंद्र बोस यांनी कोणत्या शास्त्राचा विशेष अभ्यास सुरु केला ?

88.

स्फूरद विरघळणाऱ्या जीवाणूत पुढीलपैकी कोणाचा समावेश आहे ?

89.

लिंबूवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते ?

90.

‘कर्णकटूचा’ विरुद्धार्थी शब्द कोणता ?

91.

पुढीलपैकी …………..हा मातीचा भैतिक गुणधर्म आहे.

92.

वनस्पतीपेशीच्या आवरणास…………म्हणतात.

93.

खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा:

94.

वाटणा पिकाचे हेक्टरी बियाणाचे प्रमाण किती आहे ?

95.

एका सांकेतिक भाषेत POLIS हा शब्द QNMHT  असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेत SEET हा शब्द कसा लिहिला जाईल ?

96.

रोपवाटिकेत फुलझाडांच्या रोपांच्या एका ओळीत डावीकडून तिसऱ्या व उजवीकडून पंधराव्या क्रमांकावर गुलाबाचे रोप आहे. जर मध्यभागी झेंडूचे रोप असेल तर त्याचा ओळीतील क्रमांक कोणता ?

97.

बोरॉन हे अन्नद्रव्य कोणत्या गटात समाविष्ट आहे ?

98.

Choose the correct passive voice sentence from the alternatives :

He made his first film.

99.

कांद्यामधील तिखटपणा ………….या द्रव्यामुळे असतो.

100.

Choose the correct alternative for the following sentence :

The Manager was not happy with Ramesh’s performance.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.