पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

…………ही बहुवर्षा भाजी आहे.

2.

लायकोपर्सिकॉन एस्कूलेंटम हे …………चे शास्त्रीय नाव आहे.

3.

क्रॅकर जॅक यलोहे ……………..ची जात आहे.

4.

कृषी उत्पादनाचे मुलभूत साधन …………हे आहे.

5.

‘खालसा दल’ कोणी संघटीत केले ?

6.

मिरचीसाठी 1 हेक्टर क्षेत्राकरीता ………..इतके बियाणे लागते.

7.

Choose the correct punctuation  Sentence:

8.

टी मॉक्सिटो ही ………..वरील कीड आहे.

9.

धिंगरी अळिंबीला ………अळिंबी असेही म्हणतात.

10.

मुळे फुटण्यासाठी छाट कलमांवर कशाची प्रक्रिया करतात.

11.

महाराष्ट्राखालील पर्यायांपैकी कोणत्या जिल्ह्यात तुलनेने तलावाद्वारे जनसिंचन करण्याचे प्रमाण जास्त आहे ?

12.

खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा:

13.

खालील प्रश्नातील प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या कोणती ?

14.

खालील अक्षरमालिकेत गाळलेल्या जागी असणाऱ्या अक्षरांचा गट कोणता ?

Ab_bc_acda_b_bc

15.

शिक्षण हा विषय कोणत्या सूचित आहे ?

16.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कोण ?

17.

संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमला ………..सॉफ्टवेअर असे म्हणतात ?

18.

भारतात कृषिमालाच्या निर्यात क्षेत्राची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था कोणती ?

पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा.

सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास सुरु केला. त्यांनी नाना प्रयोग केले, आणि जगाला असे दाखवून दिले, की माणसांप्रमाणेच झाडांच्याही सर्व क्रिया होतात. सर जगदीशचंद्र बोस यांनी असे एक यंत्र तयार केले. की त्याच्या सहाय्याने झाडाच्या हृदयातील आंदोलने नमूद करता येतात. आपल्याला एकदम धक्का बसला म्हणजे आपले हृदय धडधडू लागते ना? त्याचप्रमाणे झाडांना एकदम धक्का बसला, तर त्यांच्याही हृदयात धडधड सुरु होते. भोवतालचे दु:ख पाहून आपण दु:खी होतो. त्याप्रमाणे झाडेही दु:खी होतात.

हे सर जगदीशचंद्र बोस यांनी तयार केलेल्या त्या यंत्राच्या सहाय्याने चांगले कळू शकते. त्यांच्या या शोधामुळे जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी इंग्रजी सरकारने त्यांना ‘सर’ ही बहुमानाची पदवी दिली.

19.

त्यांनी जगाला असे दाखवून दिले की …………

Charlie Chaplin who died in 1997 at the age 88, was one of the most famous stars in the history of the Cinema. He was certainly the most famous comic actor of his time. His first films were in the age of silent films. Charles Spencer Chaplin was born in 1889 in London. In 1910 he left Britain for the United States and in 1914 he made his first film. His great films include : The gold Rush (1925), City Lights (1931) and modern Times (1938), In 1952 he left the United States with his family and live din Switzerland.

20.

Where was he born ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.