पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

विदयुत बल्ब / दिव्यामध्ये कोणता वायू वापरण्यात येतो ?

22.

डॉगरीज या खुंटाचा वापर कोणत्या पिकाच्या कलमासाठी वापरतात.

23.

च्रकीचा अर्थ असणारी वाक्यप्रचाराची जोडी शोधा.

24.

कॅलस म्हणजे ………होय.

25.

पपईची सी.ओ. – 2 ही जात कशासाठी शिफारस केली जाते ?

26.

पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ?

27.

राज्यसभेच्या सदस्यत्वासाठीच्या पात्रतेप्रमाणे उमेदवाराचे वय किमान किती वर्षे असावे ?

28.

द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर किमान ………… दिवसानंतर ऑक्टोबर छाटणी केली जाते.

29.

मातीचा नमूना घेण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करता ?

30.

तुतीचा पाला रेशीम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खाद्य म्हणून देतात ?

31.

खालील प्रश्नात पहिल्या प्रश्नाचा दुसऱ्या प्रश्नात जो सबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद ओळखा.

CF : R :: DE : ?

32.

रातांधलेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते ?

harlie Chaplin who died in 1997 at the age 88, was one of the most famous stars in the history of the Cinema. He was certainly the most famous comic actor of his time. His first films were in the age of silent films. Charles Spencer Chaplin was born in 1889 in London. In 1910 he left Britain for the United States and in 1914 he made his first film. His great films include : The gold Rush (1925), City Lights (1931) and modern Times (1938), In 1952 he left the United States with his family and live din Switzerland.

33.

Identify the type of tense :

He was born in 1889.

34.

भुईमुग पेरणीपूर्वी 10 कि.ग्रॅ. बियाण्यास किती रायझोबियम वापर करावा ?

35.

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

36.

………….या कुळात सर्वाधिक अन्नधान्य पीके समाविष्ट आहेत.

37.

द्राक्षाच्या घडांना संप्रेरकाच्या द्रावणात बुडविण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

38.

खालील प्रश्नांतील पदांचा क्रमसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे योग्य पद ओळखा:

A, E, ?, O, U

39.

खालील प्रश्नांतील पदांचा क्रमसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे योग्य पद ओळखा:

91, 80, 70, 61, 53, ?

40.

“जो अभ्यास करेल तो पास होईल” हे वाक्य कोणत्या वाक्यप्रकारात मोडते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पुणे कृषी सेवेक भरती पेपर २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.