PSI Main 2017 - Paper 2 Questions And Answers:
'ब्रिक्स' (BRICS) च्या नव विकास बँकेबाबत (New Development Bank) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
ज्यांचे नुकतेच निधन झाले त्या न्यायमूर्ती पी.एन्. भगवती यांच्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
सामरिक सहकार्यासाठी 'लेमोआ' करार कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला?
खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?
2017 च्या वरिष्ठ पेन्शन विमा योजनेची अंमलबजावणी कोणत्या विमा कंपनी मार्फत होत आहे?
पॅरालिम्पिक 2016 च्या भाला फेक मध्ये सुवर्ण पदक कोणी प्राप्त केले?
मुंबई येथे 21 नोव्हेंबर 2016 रोजी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोणती विनाशिको भारतीय नौदलात दाखल करण्यात आली?
2017 च्या कुष्ठरोग विरोधी दिनी केन्द्र शासनाने कोणते राष्ट्रीय कुष्ठरोग जागरुकता अभियान आयोजित केले?
‘सायबर सुरक्षा निर्देशांक - 2017' बाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे?
शाळेत एक पक्षी निरीक्षकांचे, दुसरे स्टॅप गोळा करणा-यांचे आणि एक पुस्तके वाचणारयांचे अशी तीन मंडळे आहेत. त्यांचे अनुक्रमे 47, 53 व 68 सदस्य आहेत. 13 विद्यार्थी या सर्व मंडळांचे सदस्य आहेत आणि 77 जण फक्त एकाच मंडळाचे सदस्य आहेत. फक्त दोन मंडळाचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा.
जर 2256 ला 17 ने भागले तर बाकी शोधा.
जर a+b ही c+d पेक्षा लहान आहे आणि d+e ही a+b पेक्षा लहान आहे तर e च्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा.
एका सांकेतिक भाषेत जर WELL=26, व RIVER =36 असे लिहीत असल्यास, OCEAN =?
दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल?
X कागदाच्या तुकड्याची समभुज त्रिकोण मिळवण्यासाठी बाणांनी दाखवल्यानुसार घडी घातली आणि नंतर त्या त्रिकोणाची तुटक रेषेवरून घडी घालून काटकोन त्रिकोण मिळवला. त्याला विविध आकारांनी दाखवल्यानुसार छिद्रे, पाडली. हा कागद उलगडल्यानंतर दिसणारी प्रतिमा निवडा.
P, Q, R, S, T व U हे सहा कुटुंबे सदस्य सुट्टीची मौज लुटण्यासाठी जमले आहेत. U ही T व्यक्तीची बहीण आहे जिचा P हा भाऊ आहे. R हा P च्या काकाचा किंवा मामाचा एकुलता एक मुलगा आहे, ज्याची एकमेव बहीण ही U ची आई आहे. R च्या वडिलांचा भाऊ आहे ज्याला Q व S या मुली आहेत. या माहितीच्या संदर्भात सत्य विधान/ ने निवडा
(a) S ही P ची चुलत किंवा मामे बहीण आहे.
(b) सर्व सदस्यांचे पालक ही भावंडे आहेत.
(c) T ही व्यक्ती निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे.
(d) Q व U या परस्परांच्या मामे वा आते बहिणी आहेत.
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2, 30, 6, 20, 12, 12 ?
दिलेल्या विधानांच्या सहाय्याने योग्य निष्कर्ष शोधा.
(a) काही खुर्व्या बाकडे आहेत
(b) कोणताही बाकडा टेबल नाही.
निषकर्ष :
(i) काही खुच्र्या टेबले आहेत.
(ii) काही बाकडे खुर्त्या आहेत.
(iii) सर्व बाकडे खुच्र्या आहेत.
(iv) काही टेबले खुर्त्या आहेत.
बसथांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बसे दर तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेउन नितूला समजले की बसे बारा मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7.35 ला सुटणार आहे. नितूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.