PSI Main 2017 - Paper 2 Questions And Answers:
राज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहण करण्यापूर्वी कुणासमक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल?
माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रिय माहिती आयोगास ______ च्या सारखे अधिकार आहेत.
केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तिंचा मिळून बनलेला असतो
(a) मुख्य माहिती आयुक्त
(b) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतके केंद्रिय माहिती आयुक्त
(c) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक नसतील इतके केंद्रिय माहिती आयुक्त
(d) उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपिल करता येतात?
माहिती अधिकार कायदा 2005 च्या तरतूदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे?
संगणक परीभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणत्या 'शॉर्टकट' या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो?
संगणक परीभाषेत वापरल्या जाणा-या GUI (जी.यू.आय.) ह्या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते ?
संगणक टेलीफोनलाइनला जोडण्यासाठी वापरल्या जाणा-या उपकरणाला खालील पैकी काय म्हणतात ?
विंडोज या ऑपरेटींग सिस्टीम च्या संबंधाने वापरण्यात येणा-या 'मेनू' या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो?
डिपार्टमेंट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटीव रिफॉर्मस अॅण्ड पब्लीक ग्रीव्हनसेस ने ऑनलाईन तक्रार करण्याकरता किंवा त्यांचे स्टेटस बघण्याकरता जी मॉनेटरींग सिस्टीम सुरू केली तिचे नाव______आहे.
विंडोज ऑपरेटींग सिस्टीमच्या स्क्रीन वर खालच्या बाजूस दिसणाच्या पट्टीला काय म्हणतात?
मिडीया लॅब एशीयाची बहुभाषीय कम्युनिकेशन सिस्टीम ज्याचा उपयोग अंपग व्यक्तींना होतो ती या पैकी एक आहे :
सीडॅक चा एन@जी ह्या प्रोजेक्टचा उद्देश खालील पैकी आहे :
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इनफोर्मेशन टेक्नोलॉजी ने भारतातील होणा-या इ-गव्हर्नस व्यवहारांना मोजण्यासाठी रिअल टाईम पोर्टलचे नाव_______.
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नोलॅजी चे GI (जीआय) cloud (क्लाऊड) कंप्यूटग वर आधारीत प्रोजेक्टचे नाव खालील पैकी कोणते ?
भारतीय राज्य घटनेच्या कलम_______ मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तिची मजूरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, व शिक्षेस पात्र असेल.
कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाचा खालील कलमात वैद्यकीय सुविधा मागता येतात :
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षांचे ऐकून, कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पिडित व्यक्तिच्या ________साठी व जाब देणान्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात.
कौटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही तर त्यास तुरुंगवासाची एक वर्षाची शिक्षा वे ३ _______ असे दंड होईल.
हुंडा प्रतिबंध कायदा, 1961 च्या कलम 8 - B नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे यो घटना रोखण्यासाठी राज्य शासन _______ची नेमणूक करु शकते.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.