PSI Main 2017 - Paper 2

PSI Main 2017 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 च्या कलम ______ अनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना अत्याचारी वागणूक मिळू शकते, अशा जागी ओळखून त्यांना सुरक्षेची हमी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

62.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) विवाह प्रित्यार्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखे म्हणजे हुंडा.

(b) ज्या व्यक्तिंना शरियत कायदा लागू आहे त्या प्रमाणे डावर किंवा मेहर यांचा हुंड्यात समावेश होत नाही.

63.

पुढील दिवस हा 'मानवी हक्क दिन' म्हणून साजरा होतो : 

64.

आरोपीचे मानव अधिकार राज्यघटनेचा पुढील कलमात संरक्षीत केले आहे :

65.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कलम 2(क) अन्वये, “नागरी हक्क' याचा अर्थ, संविधानाच्या द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. 

66.

नागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देण्यास पुढील शिक्षा आहे :

67.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमात सार्वजनिक अधिका-याने कर्तव्यात कसुर केल्यास पुढील काळाची शिक्षा होईल : 

68.

मानवी हक्कांचा वैश्विक जाहिरनाम्यात पुढील कलमात जगण्याचा अधिकार दिलेला आहे :

69.

स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, 2005 मधील कलम _______अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमे-यात करणे बाबत तरतूद आहे.

70.

मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अन्वये, साक्षीदाराला बोलावून व हजर राहण्यास सक्ति करुन शपथेवर तपासणी करण्याचे ________ चे अधिकार राष्ट्रीय मानव अधिकार आयोगास असते.

71.

मानव अधिकार उल्लंघनाची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय व राज्य मानव अधिकार आयोग ______ या काळाची मुदत संपल्या नंतर त्या घटनेची चौकशी करणार नाही.

72.

मानवी हक्कांचा वैश्विक जाहिरनामा हा कोणत्या वर्षी करण्यात आला ?

73.

कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 खाली 'कौटुंबिक हिंसेच्या' व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो ? 

(a) शारीरिक छळ

(b) लैंगिक छळ

(c) शाब्दिक व भावनिक छळ

(d) आर्थिक छळ 

74.

सार्वजनिक स्थळांवर धूम्रपान केल्यामुळे धूम्रपान न करणा-यांवर होणाच्या दुष्परिणामांना अनुसरुन सर्वोच्च न्यायालयाने_______या जनहित याचिकेवर काही निर्देष दिलेले आहेत व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी केली आहे.

75.

मानवी हक्क संरक्षण अधिनियमात पुढील न्यायालयास मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे :

76.

भारतीय पुरावा कायद्यातील कलम 32 नुसार जोड्या लावा 

77.

मुंबई पोलीस कायदा, 1951 मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तिंना घालवून देण्याबाबतची तरतूद दिलेली आहे ? 

78.

भारतीय दंड संहितेच्या कलम 299 व 300 नुसार उत्तर द्या. 

'B' हा चाबकाने 'A' ला मारण्याचा प्रयत्न करतो पण 'A' यास मोठी दुखापत होईल अशा रीतिने नव्हे. 'A' हा पिस्तूल काढतो तरीदेखील 'B' आपला प्रयत्न चालवितो. त्यामुळे चाबकाचा मार चुकविण्याचा दूसरा मार्ग राहिला नाही असे प्रामाणिकपणे समजून 'A' हा 'B' वर गोळी झाडतो त्यात 'B' चा मुत्यू होतो त्यामुळे______.

79.

भारतीय दंड संहिता 1860 कलम 498 A नुसार विवाहीत स्त्रीचा पती अगर त्याचे नातेवाईक यांनी जर त्या विवाहीत स्त्रीला क्रूर वागणूक दिली तर ______पावेतो शिक्षा व दंड सांगितला आहे.

80.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील दंडाधिका-याकडे फिर्यादी संदर्भात जोड्या लावा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2017 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.