PSI Main 2017 - Paper 2

PSI Main 2017 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम 166 A आणि 166 B हे दुरुस्ती कायदा, 1990 (1990 चा 1) प्रमाणे समाविष्ट केले हे दिनांक_______पासून अंमलात आलेले आहे.

82.

भारतीय पुराव्याच्या कायद्यातील कलम _______खाली 'निर्णायक पुरावा/प्रमाण' याबाबत व्याख्येचे स्पष्टीकरण दिले आहे. दिले आहे.

83.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 2 नुसार जोड्या लावा.

84.

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2 (द) नुसार "पोलीस अहवाल'' म्हणजे पोलीस अधिका-याने_______ उप-कलम (2) प्रमाणे न्यायधीशाकडे पाठविलेला अहवाल होय

85.

भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 24 नूसार जो र्कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा एखाद्या व्यक्तिची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा ती गोष्ट _______करतो असे म्हटले जाते. 

86.

भारतीय पुरावा कायद्यातील कलम 106 नुसार उत्तर द्या.

'A' रेल्वेतून बिनातिकिट प्रवास करीत होता असा त्याच्याविरुद्ध दोषारोप होता. त्याच्याजवळ तिकिट होते हे सिद्ध करण्याची जबाबदारी _______.

87.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील न्यायदानाच्या कामावर परिणाम करणा-या अपराधांबाबतचे उपबंधनाला अनुसरुन जोड्या लावा. 

88.

भारतीय दंड संहिता, 1860, कलम 231 नुसार जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करील, किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील, त्याला ______पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

89.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम_______नुसार प्रत्येक पोलीस अधिकारी सार्वजनिक जागेत प्रवेश झडती घेवू शकतो.

90.

 मुंबई पोलीस कायदा, 1951 मध्ये कलम 33 A कि, जे खाद्यपदार्थ, परमीट रूम किंवा बिअर बार यांमधील नृत्याविष्कारावरील बंदी आणि परिणामरूप तरतुदीसाठी खालीलपैकी कोणत्या साली दुरुस्ती करुन समाविष्ट करण्यात आले?

91.

भारतीय पुरावा कायद्यातील कलम 30 नुसार उत्तर द्या.

'A' विरुद्ध 'C' च्या खुनाचा खटला चालू होता. 'A' आणि 'B' यांनी 'C' चा खून केला हे दर्शविणारा पुरावा होता आणि 'B' म्हणाला 'A' आणि मी मिळून 'C' चा खून केला.

सदरील 'B' चे निवेदन न्यायालय ________.

92.

मुंबई पोलीस कायदा, 1951 च्या कलम 7 नुसार खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे ?

93.

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2 (प) नुसार ''सरकारी अभियोक्ता'' म्हणजे कलम ____प्रमाणे नेमणूक केलेली कोणतीही व्यक्ती होय आणि त्यात सरकारी अभियोक्ताचे मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करणाच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश आहे. 

94.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 मधील कोणत्या कलमामध्ये रेल्वे पोलीसांची नेमणूक नमूद केली आहे? 

95.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 35 मध्ये केलेली तरतूद________ संबधित आहे.

96.

मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत वरिष्ठ ते कनिष्ठ हुद्याप्रमाणे क्रम लावा : 

(a) पोलीस नाईक

(b) पोलीस हवालदार 

(c) पोलीस जमादार

(d) पोलीस शिपाई 

97.

मुंबई पोलीस अधिनियम कलम, 1951_______अन्वये राज्य शासनाला ज्या क्षेत्रात त्याच्या मते, असा बेकायदेशीर जमाव जमला होता ते क्षेत्र (यात यापूढे ''अशांत क्षेत्र'' असे संबोधण्याचा) अधिकार आहे.

98.

भारतीय दंड संहितेमधील कलम 121 नुसार भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे - प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चिथावणी देण्याच्या अपराधाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

99.

 मुंबई पोलीस कायदा, 1951 नुसार जोड्या लावा :

100.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 कलम 2 (11) अन्वये 'पोलीस अधिकारी'' या संज्ञेचा अर्थ, या अधिनियमान्वये नेमलेली किंवा नेमली असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि तीत कलम _______ किंवा _______अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2017 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.