PSI Main 2011 - Paper 2

PSI Main 2011 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

काळजीपूर्वक वाचून अशी विधान जोडी निवडा की जी नेहमी असत्यच असतील 

(अ) सर्व प्राणी मांसाहारी आहेत

(ब) कांही प्राणी मांसाहारी नाहीत 

(क) प्राणी मांसाहारी नाहीत

(ड) कांही प्राणी मांसाहारी आहेत

पर्यायी उत्तरे :

162.

जर 'abdec' हे असे  लिहिले असेल तर 'decab' कसे लिहिले जाईल ?

163.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती ?

164.

क्रम पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. 

B 3 E 7 R 13 Q 19?

165.

लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे ?

166.

खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा. 

167.

पहिल्या संख्येचा दुस-या संख्येशी जो संबंध आहे तोच तिस-या संख्येचा रिक्त स्यानातील संख्येशी आहे, तर रिक्त स्थानातील संख्या कोणती ? 

1641 : 41 : : 7225 : ?

168.

संख्या श्रेणीतील रिक्त स्थानी कोणती संख्या येईल ? 

17, 34, 102, 408, ...

169.

खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ?

पर्यायी उत्तरे

170.

खालील आकृती असे दर्शवितात की -

वैद्यकीय शिक्षणात रस असणारे विद्यार्थी 

 अभियांत्रिकी शिक्षणात रस असणारे विद्यार्थी

पदव्युत्तर स्पर्धा परीक्षेत रस असणारे विद्यार्थी

तर तिन्ही शाखांत रस असणा-या विद्यार्थ्यांचे एकूण विद्यार्थ्याशी असलेले प्रमाण किती ?

171.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. 

172.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा : 

173.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

82, 48, 26, ?, 2

174.

जर SCHOOL शब्द HXSLL0 असा लिहिला तर NZGV म्हणजे काय ?

175.

जर 'sequential' हा शब्द 2137198564 लिहिला तर essential' हा शब्द कसा लिहिला जाईल?

176.

खालीलपैकी वेगळा अक्षर समूह कोणती ? 

Echi, Hfko, Kinr, Post

177.

सोबतच्या आकृतीत x व y या स्थानी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील ? 

178.

अक्षय आणि अहमद यांच्या वयाच्या बेरजेची 4 पट 92 येते. अहमद आणि अमृता यांच्या वयाच्या बेरजेची तिप्पट 42 येते, अमृताच्या वयाची 5 पट अक्षयच्या वयाच्या दुपटी इतकी येते. तर अहमदचे वय काय ? 

179.

एका शहरातल्या 33% लोकांकडे रंगीत दूरसंच आहेत 18% लोकांकडे कृष्णधवल दूरसंच आहेत. दूरसंच असणा-यांपैकी 57% लोक दूरदर्शन पाहतात. त्यापैकी 25% लोक केवळ मनोरंजनासाठी, 19% बातम्यांसाठी तर 16% शैक्षणिक उपयोगासाठी दूरदर्शन पाहतात. उर्वरित 34884 लोक कोणत्याही खास उद्देशाशिवाय दूरदर्शन पाहतात. तर त्या शहराची एकूण लोकसंख्या किती ?

180.

एक 5 अंकी संख्या आहे पहिल्या व पाचव्या अंकाचा गुणाकार मधल्या अंकाइतका आहे. दुसरा अंक तिस-या अंकच्या दोन तृतीयांश आहे. तर चौथा अंक मधल्या अंकाच्या 4/3 आहे. जर दुसच्या आणि चौथ्या अंकाची बेरीज 12 असेल तर ती संख्या कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2011 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.