PSI Main 2011 - Paper 2

PSI Main 2011 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ? 

42.

महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

43.

खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

44.

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

45.

सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र ______ येथे स्थापन झाले .

46.

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

47.

पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड ___________ कार्यकालासाठी होते.

48.

जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ? 

49.

ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार __________ पाहतात. 

50.

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका ____________ समितीची होय.

51.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक  __________ महिन्यातून एकदा होते. 

52.

________ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. 

53.

स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _________ ची स्थापना केली जाते.

54.

तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ________ यांना असतो, 

55.

सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून ______ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

56.

एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा. 

57.

डी.एन.ए. च्या रचनेविषयी दुप्पट धाग्याची रेणू आकार, कल्पना प्रथमत: कोणी दिली ?

58.

11 व 13 मे 1998 साली भारताने पोखरण येथे घेतलेल्या अणुस्फोट चाचणीशी संबंधित असणा-या व्यक्तिचे नाव ___________ आहे. 

59.

_________ या देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन करण्याचे नियोजन केले आहे.

60.

दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युत धारेचा ___________ परिणाम या तत्त्वावर चालते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2011 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.