परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

बोडो मिश्रणातील घटक कोणते ?

82.

‘ग्लॅडिएटर’ ही कुठल्या फुलाची सुधारित जात आहे.

83.

Which of the following is the word with prefix ?

84.

ऊसामधील ‘पोक्का बोईग’ हा रोग कशामुळे होतो ?

85.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा योग्य पर्याय निवडा.

W : Z, S : ?

86.

यंदाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला.

87.

मराठवाडा विभागाकरिता आंब्याची शिफारस केलेली कोणती जात आहे ?

88.

ज्यांच्या जन्मदिन ‘सदभावना दिवस’ म्हणून साजरा केला जातो त्या भारताच्या माजी पंतप्रधानाचे नाव काय ?

89.

केवळ कृषी क्षेत्रातील चालु घडामोडी विषयी दैनदिन माहिती मिळणारे मराठीतील दैनिक कोणते ?

90.

बुळकांडी हा शेळ्याचा आजार कशामुळे होतो ?

91.

दरवर्षी ‘कृषीदिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

92.

‘न्युसेलर’ ही जात कुठल्या फळपिकाची आहे ?

93.

कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या पानावर व पिकांच्या वाढबिंदुवर दिसू लागतात.

94.

‘मत + ऐक्य’ याचा योग्य संधी शब्द ओळखा.

95.

‘मुख्यालय’ या शब्दातील स्वर संधीत एकत्र येणाऱ्या स्वराचा योग्य पर्याय निवडा.

96.

जमिनीतील वाळू पोयटा व चिकण माती यांचे परस्पराशी असणारे प्रमाण यालाच ……….असे म्हणतात.

97.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्याय ओळखा.

शास्त्रज्ञ : डॉ. होमीभाभा, अर्थतज्ञ : ?

98.

बिजोत्पादन कार्यक्रमात विलगीकरण अंतर हे मुख्यत्वे कुठल्या बाबीशी निगडीत आहे ?

99.

सुक्ष्मसिंचानाच्या माध्यमातून खतांचा वापर करण्याच्या तंत्रज्ञानास कुठल्या नावाने ओळखले जाते ?

100.

‘श्रद्धा’ व ‘सबूरी’ हे कोणत्या पिकाचे संकरित वाण आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.