परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

‘गीर’ ही गाईची जात मुळची कुठल्या प्रांतातील आहे ?

62.

दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीवर एकाच वेळी घेण्याच्या पिक पद्धतीस काय म्हणतात ?

63.

पिकावरील संभाव्य रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वात योग्य क्रम ओळखा.

64.

एकदल व तृनधान्यवर्गीय कोरडवाहू पिकासाठी योग्य जीवाणू खत ओळखा.

65.

वनस्पतीच्या विशिष्ट अवयवाच्या पेशी किंवा पेशी समुहापासून कृत्रिम पोषण माध्यमात नियंत्रित वातावरणात अभिवृद्धी करण्याच्या तंत्रास काय म्हणतात ?

66.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली ?

67.

मुलस्थानी जलसंधारण करण्यासाठी कुठली उपाययोजना आवश्यक आहे ?

68.

कॅल्शियम व मॅग्नेशियम या अन्नाद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात करण

69.

खालीलपैकी कोणते कार्य विस्तार कार्यकर्त्याचे नाही ?

70.

‘पृथ्वी’ या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द ओळखा ?

71.

मोसंबी फळपिकासाठी कुठल्या खुंटाचा वापर करतात ?

72.

खालील गटात न बसणारा शब्द ओळखा.

73.

SMS Means

74.

‘इसिनिया फेटिडा’ या प्राण्यासंदर्भात योग्य विधान ओळखा.

75.

बीटी कापुस कुठल्या किडीच्या नियंत्रणासाठी विकसित केलेला आहे ?

76.

‘शुन्य’ चा शोध कोठे लागला ?

77.

‘विदुषी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

78.

ढोबळमानाने जमिनीचा किती टक्के भाग घनस्थितीत असतो ?

79.

Choose the correct synonym for the word ‘optimist’.

80.

जमिनीच्या पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.