परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

कडधान्य व तेलवर्गीय पिकामध्ये अनुक्रमे प्रथिनाचे व तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज भासते ?

22.

तुलनात्मक अभ्यासासाठी कोणते साहित्य अधिक उपयोगी आहे ?

23.

‘विजय’ व ‘विशाल’ हे सुधारित देशी वाण कुठल्या कडधान्य पिकांचे आहेत ?

24.

खालीलपैकी कुठल्या हंगामात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात ?

25.

‘टीएजी-24’ हा कुठल्या तेलबिया वर्गीय पिकांचा वाण आहे ?

26.

वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य जमिनीमधून किंवा खतामधून पुरवठा केले जात नाही.

27.

Choose the correct Antonym for the word ‘Rigid’.

28.

‘प्रमालिनी’ आणि ‘विक्रम’ या कुठल्या फळपिकाच्या जाती आहेत ?

29.

Choose the prefix to make the opposite of the word ‘able’

30.

मिरचीतील चुरडामुरडा रोगाचा प्रसार कशामार्फत होतो ?

31.

Choose the correct meaning for the idiom – ‘Ups and down’

32.

मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात डाळीबांच्या कुठल्या जातीचे क्षेत्र वाढत आहे ?

33.

खालील गटात न बसणारा शब्द ओळखा.

34.

‘स्मार्ट सिटी’ योजनेत मराठवाडयातील कोणत्या शहराचा समावेश केला आहे.

35.

दीर्घ मुदतीपर्यंत फळे व भाज्या टिकविण्यासाठी कोणते रसायन वापरतात ?

36.

हळदीमधील ‘कदकुज’ या रोगाच्या नियंत्रणासाठी खालील कुठला उपाय योजावा.

37.

हरभाऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणात खालीलपैकी कुठला जैविक घटक वापरला जातो.

38.

‘परभणी साईनाथ’ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ……….या पिकाचा संकरित वाण आहे.

39.

‘कस्तुरी’ ही कुठल्या भाजीपाला वर्गीय पिकांची सुधारीत जात आहे ?

40.

फळपिकात बहार धरण्यासाठी कुठल्या बाबीचा अवलंब करावा लागतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.