परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

म्हशीमध्ये गरोदरपणाचा कालावधी किती दिवसाचा असतो ?

2.

‘अर्धचंद्र देणे’ या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

3.

‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ या वर्षी कधी साजरा केला.

4.

बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कुठल्या जैविक घटकाचा वापर केला जातो.

5.

या वर्षी जकार्ता येथे खेळल्या गेलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील रौप्यपदक विजेती कोण ?

6.

‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून कोणाला संबोधले जाते ?

7.

‘कृष्णा’ व ‘कांचन’ या कुठल्या फळपिकाच्या जाती आहेत ?

8.

ठिंबकसिंचन संचास आम्लाची प्रक्रिया कशासाठी करतात ?

9.

‘भाकडकथा’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा पर्याय निवडा.

10.

‘गहू’ या पिकास पाणी पीक वाढीच्या कोणत्या अवस्थेत देण्याची शिफारस आहे.

11.

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय ओळखा.

जानेवारी – मार्च, एप्रिल – ?

12.

डाळीबावरील तेलकट डाग (तेल्या) हा रोग कशामुळे होतो ?

13.

पालापाचोळा कुजल्यानंतर जमिनीत कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते ?

14.

मोसंबीवरील ‘डिक्या’ हा रोग कशामुळे होतो ?

15.

‘सिगाटोका’ हा रोग कुठल्या फळपिकामध्ये आढळून येतो ?

16.

घड्याळाच्या दोन काट्यात साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल ?

17.

Choose proper preposition and fill in the blank.

The meeting was presided ………By the principal.

18.

Choose the correct one word substitution for ‘The life history of a man written by him’.

19.

जीवनसत्व ‘अ’ व ‘ब’ एकत्रित असलेले फहपिक कोणते ?

20.

Choose the correct preposition and fill in the blank.

This book is translated ……..many languages

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

परभणी कृषी सेवेक भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.