केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण खात्याने 1999 मध्ये वृद्ध नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करतांना त्यांच्या देखभालीविषयी विविध सर्वसमावेशक योजना व सुविधाविषयी आश्वस्त केले. खालीलपैकी कुठली/ल्या सुविधा धोरणामध्ये अंतर्भूत झाल्या आहेत ?
औषध प्रतिरोधकता हा भारतातील आरोग्य व्यवस्थेतील एक मोठा अडसर आहे. सन 2011 मध्ये भारत पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी पूर्णतः औषध प्रतिरोधक म्हणून गणला गेला ?