दुय्यम निरीक्षक व सहाय्यक पेपर १ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा :
पुढील वाक्य कोणत्या लक्षणा शक्तीचे उदाहरण आहे ?
'पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली'.
'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते ?
'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो?
'न्यायसंगत' म्हणजे -
(अ) न्यायास धरून असलेले
(ब) न्याय्य
(क) न्यायाशिवायचे
(ड) न्यायासंबंधी
पर्यायी उत्तरे
'पाणी' ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप काय होते?
'उखळ पांढरे होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
पुढीलपैकी कोणती वाक्ये विध्यर्थी आहेत ?
(अ) त्याला यंदा पहिला वर्ग मिळाला.
(ब) यावेळी पीक चांगले येईल.
(क) आता थोडं ऊन पडलं तर बरं होईल.
पर्यायी उत्तरे :
एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो, त्या क्रियेला काय म्हणतात ?
'वेलविस्तार' या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ कोणता ?
खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते ?
(अ) सर्वनामे अनेकवचनी असतात.
(ब) सर्वनामाच्या अनेकवचनांना प्रत्यय लागतात.
(क) सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो, तेव्हाच नामाचा वापर होतो.
(ड) सर्वनामाला स्वत:ची वेगळी लिंग, वचन अशी ओळख नसते.
पर्यायी उत्तरे :
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे ?
(अ) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक!
(ब) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय पुस्तक आहे.
पर्यायी उत्तरे :
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(अ) बोलणान्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह दिले जाते.
(ब) एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तरीही दुहेरी अवतरणचिन्ह दिले जाते.
पर्यायी उत्तरे :
'भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात कर्तृकर्मसंकर हा प्रयोग आहे?
'शाश्वत' या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा.
पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये कोणत्या प्रकारची आहेत ?
(अ) पिंटू शाळेतून रडत रडत आला.
(ब) मी त्याला ह्यावरून बोललो.
(क) तेवढं सामान तिकडून आणशील का?
(ड) तो मोठ्याने ओरडला.
पर्यायी उत्तरे :
'कलागती लावणारा, तटे उत्पन्न करणारा माणूस' याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे?
पुढीलपैकी कोणत्या शब्दांना 'इक' प्रत्यय जोडून विशेषणे तयार करता येत नाहीत?
(अ) दिन, काया, विश्व
(ब) पड, पशू, दोन
(क) रस, भाषा, वाचा
(ड) धर्म, समाज, लक्षण
पर्यायी उत्तरे :
पुढील वाक्यांचे मिश्र वाक्य कसे बनवता येईल? - ‘रोपांना काळजीपूर्वक खतपाणी दिले. ती चांगली जोमाने वाढली.'
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.