MahaNMK > Question Papers > दुय्यम निरीक्षक व सहाय्यक पेपर १ (मुख्य परीक्षा) २०१८

दुय्यम निरीक्षक व सहाय्यक पेपर १ (मुख्य परीक्षा) २०१८

Q. 1

'जलाभेद्य' या शब्दाचा पुढीलपैकी कोणत्या वाक्यांमधील उपयोग योग्य आहे ? 

(अ) नदीच्या विशाल प्रवाहाने दोन्ही गावे जलाभेद्य झाली आहेत. 

(ब) यंत्रांच्या खोक्यांवर जलाभेद्य आवरणे पाहिजेत. 

(क) मातीची भांडी जलाभेद्य असल्याने गार होतात. 

(ड) जलाभेद्यतेमुळे सुती कापड अधिक पाणी शोषते.

पर्यायी उत्तरे : 

Answer
Report
Q. 2

‘धारेकरी' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो? 

(अ) धान्याने जमीन घेणारा

(ब) तलवार बहाद्दूर मनुष्य 

(क) धार करून देणारा

(ड) धारण करणारा 

पर्यायी उत्तरे : 

Answer
Report
Q. 3

'मी मी म्हणणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय ?

Answer
Report
Q. 4

‘दशा' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या वाक्यांमध्ये उपयोगात आणून त्यांचे पुनर्लेखन करता येईल? 

(अ) सततच्या मेहनतीने त्याची परिस्थिती सुधारत गेली. 

(ब) जमिनीवरच्या सतरंजीची सुते निघाली होती. 

(क) वडिलांच्या मतानुसार, आता त्याच्या नशिबाचे ग्रह चांगले होते. 

(ड) हरवलेल्या पुस्तकाच्या शोधात त्याने दाहीदिशा पालथ्या घातल्या. 

पर्यायी उत्तरे : 

Answer
Report
Q. 5

पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे? 

"अंबरगत पयोधराते रगडूनि पळतो दुरी।'' 

Answer
Report
Q. 6

'ऊर्ध्वगामी' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? 

(अ) अनुगामी 

(ब) अधोगामी 

(क) पुरोगामी

(ड) प्रतिगामी

पर्यायी उत्तरे : 

Answer
Report
Q. 7

“जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून, ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो. त्यास _________ म्हणतात". 

Correct Answer is : 2
Answer
Report
Q. 8

विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते ? 

Answer
Report
Q. 9

पुढील शब्दांपासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लागतील? 

(अ) गंभीर 

(ब) नेता

(क) चतुर 

पर्यायी उत्तरे :

Correct Answer is : 4
Answer
Report
Q. 10

पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा -

‘त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती'.

Correct Answer is : 4
Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.