महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम् रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. 

ब. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उदिष्ठे शहरी भागामध्ये स्वयम् रोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे.
क. ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोज़गार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

पर्यायी उत्तरे : 

42.

लोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या :
अ. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते.

ब. दुस-या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते.

क. तिस-या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगीकरण जलद होते.

ड. 1921 नंतर भारताने दुस-या अवस्थेत प्रवेश केला.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे :

43.

खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे/आहेत ?

अ. लेखापरिक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार (Transaction) तपासू शकत नाही.

ब. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो.

क. लेखापरीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो.

पर्यायी उत्तरे : 

44.

खालील विधाने विचारात घ्या :
अ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाची स्थापना 1 एप्रिल, 1935 रोती झाली. 

ब. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण 1950 मध्ये झाले. 

क. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक रुपयेची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ? 

पर्यायी उत्तरे : 

45.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली.

ब. वित्त मंत्री श्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले.

क. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे :

46.

जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्यांच्या परिणामी रोध 45 Ω होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांच्या परिणामी रोध 10 Ω होतो, तर त्या रोधाच्या किंमती किती ?

47.

पांढ-या रंगाचे प्रकाश किरण ‘प्रिझम' मधून गेले असता, त्याच्यात समाविष्ठ असणा-या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) होतात. या दृक चमत्काराला _________ म्हणतात.

48.

जर 0-2 A इतकी विद्युतधारा 100 2 रोध असलेल्या तारेच्या विद्युतइस्त्री मधून एका मिनीटासाठी प्रवाहित केली, तर किती ज्यूल उष्मा निर्माण होईल ?

49.

प्रदीर्घ आवर्त सारणीत _________ ह्या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.

50.

एका 257 g वजनाच्या चेंडुचा वेग 257 m/s असेल तर त्याची तरंगलांबी __________ m इतकी असते. 

दिले गेले आहे : h = 6.626 x 10-34 J/s 

51.

इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ?

52.

खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले ?

53.

झुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा खरा क्रम हा आहे

54.

मॅलियस, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात 

55.

पिवळया-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना ________ असे संबोधतात.

56.

कवकवर्गीय वनस्पतींना _________ असे म्हणुन ओळखतात.

57.

बंचीटॉप हा रोग विशेषत: कोणत्या पीकांमध्ये आढळतो ?

58.

यु.आय.पी. भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरूवात केली आहे.यु.आय.पी. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे ? 

59.

12 ड ही प्रक्रिया अन्नावर केल्यास _________.

60.

रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होते

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.